शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दोन एसटी बसमध्ये अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:31 IST

अकोला: मध्यवर्ती बसस्थानकाकडून अशोक वाटिका  चौकाकडे येत असलेल्या दोन एसटी बसमध्ये वन विभागाच्या  अधिकार्‍यांच्या निवासस्थानासमोरच अपघात झाल्याची घटना  सोमवारी दुपारी घडली. या अपघातात सात जण जखमी झाले  असून, त्यांच्यावर सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देअशोक वाटिकेजवळील घटनासात जखमी; सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मध्यवर्ती बसस्थानकाकडून अशोक वाटिका  चौकाकडे येत असलेल्या दोन एसटी बसमध्ये वन विभागाच्या  अधिकार्‍यांच्या निवासस्थानासमोरच अपघात झाल्याची घटना  सोमवारी दुपारी घडली. या अपघातात सात जण जखमी झाले  असून, त्यांच्यावर सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या एम एच ४0 वाय ५९३0  क्रमांकाच्या एसटी बसला पाठीमागून आलेल्या एम एच २0  बीएल ३३२५ क्रमांकाच्या एसटी बसने जबर धडक दिली.  एसटी बसला पाठीमागून धडक बसल्याने बसमध्ये असलेल्या  प्रवाशांना दुखापत झाली असून, सात प्रवासी जखमी झाले आहे त. यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव येथील रहिवासी  श्रीकृष्ण अर्जुन देवके, पातूर तालुक्यातील उमरा येथील रहिवासी  वीणा अनिल भुगे, खामगावातील रहिवासी अरविंद देवीदास  तायडे, वडाळी सटवाई येथील कविता सुधाकर रेडे, गोणापूर ये थील रहिवासी रवींद्र रामकृष्ण इंगळे यांच्यासह दोन्ही बसचे  चालक प्रवीण किसन चव्हाण व रवी तुकाराम काळे हे सात जण  जखमी झाले असून, त्यांना तातडीने सवरेपचार रुग्णालयात उ पचारासाठी पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार  देण्यात आल्याची माहिती आहे.