शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

टाटा ४०७ ला अपघात; ९ जखमी, ४ गंभीर

By admin | Updated: May 22, 2014 19:45 IST

कुत्रा आडवा आल्याने व्याळानजीक घडली घटना

अकोला - व्याळा ते कान्हेरी मार्गावर धरणावरून काम करून टाटा ४०७ मध्ये परत जाणार्‍या मजुरांच्या मिनी ट्रकला कुत्रा आडवा गेल्याने गुरुवारी सकाळी अपघात झाला. या अपघातामध्ये ९ मजूर जखमी झाले असून, त्यापैकी ४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.एमएच ०४ सीए ३५७२ क्रमांकाच्या टाटा ४०७ मध्ये उमरेड तालुक्यातील शिवापूर येथील धरणावरील काम करणारे मजूर भोकर तालुक्यातील हसनाबाद येथे आपल्या परिवारासह गावी जात होते. कान्हेरीगवळी ते व्याळा मार्गावरून जात असताना त्यांच्या मिनी ट्रकसमोरून अचानक कुत्रा आडवा गेला. त्यामुळे टाटा ४०७ च्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या मिनी ट्रकला अपघात झाला. जखमींमध्ये २ छोटी बालकं, तीन मुलांसह ९ जणांचा समावेश आहे. या अपघातामध्ये बबन श्रीनागे (२१), कांताबाई श्रीनागे, सुनीता बनसोडे, उमाजी बनसोडे, सचिन बायने, मनू बायने, प्रवीण बनसोडे, दिनेश बनसोडे व भाग्यश्री बनसोडे हे जखमी झाले. यामधील चार जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.