शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुर्तीजापूर तालुक्यातील हिरपूर जवळ मालवाहूची दुचाकीस धडक; १ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2022 15:02 IST

Accident News :  ब्रम्ही येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे अध्यक्ष जाकीर हुसेन पटेल (नवाब) (६२) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

मूर्तिजापूर : तालुक्यातील हिरपूर जवळ आसरा रोडवर एका मालवाहु वाहनाने दुचाकीस पाठीमागून धडक दिल्याने ब्रम्ही येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे अध्यक्ष जाकीर हुसेन पटेल (नवाब) (६२) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर घटना २० नोव्हेंबर रोजी सकाळी ९:३० वाजताच्या दरम्यान घडली. 

            ब्रम्ही येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे अध्यक्ष जाकीर हुसेन तसद्दुक हुसेन पटेल (नवाब) (६२) हे सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास आपल्या दुचाकी क्रमांक एम एच ३० एक्स ७११६ ने मूर्तिजापूर वरुन ब्रम्ही येथील शेतात जात होते, दरम्यान पाठीमागून भरधाव येणाऱ्या मीनी मालवाहू (बुलेरो) क्रमांक एम एच २७ एक्स ७१६४ ने जाकीर हुसेन पटेल यांच्या दुचाकीला हिरपूर जवळ टिपटाळा वळणावर पाठीमागून जोरदार धडक दिली, त्या धडकेत त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, धडक एवढी जबरदस्त होती की, दुचाकीच्या मागच्या बाजूचा मालवाहूच्या समोरील भागाचा चुराडा झाला. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे