शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

हातगावजवळ अपघात; दुचाकीस्वार ठार

By admin | Updated: July 8, 2017 02:18 IST

मूर्तिजापूर : कारंजा मार्गावर असलेल्या हातगाव येथील कमळगंगा नदीच्या पुलावर ७ जुलै रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : कारंजा मार्गावर असलेल्या हातगाव येथील कमळगंगा नदीच्या पुलावर ७ जुलै रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.मूर्तिजापूर-कारंजा मार्गावर असलेल्या हातगाव गावाजवळील कमळगंगा नदीच्या पुलावर कारंजाकडे जात असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की मोटारसायकलच्या समोरील भागाचा पूर्ण चुराडा झाला तर मोटारसयकलस्वार जबर मार लागल्याने जागीच ठार झाला. कोणला काही कळायच्या आत अज्ञात वाहनाने पोबारा केला. सदर घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनीदेखील घटनास्थळ गाठले. त्यानंतर मृतकाची ओळख पटली. सदर मृतक हा पंकज रामदास बोर्डे (३०) रा. पळसो बढे ता. जि. अकोला असल्याचे निष्पन्न झाले. सदर युवक हा लाडेगाव येथे लग्नानिमित्त वरात पंगतीच्या समारंभासाठी एम.एच. ३० एक्यू ८६५४ क्रमांकाच्या स्प्लेंडर दुचाकीने जात असताना हातगाव जवळील पुलावर भरधाव अज्ञात ट्रकने त्यास जोरदार धडक दिली. सदर अज्ञात वाहन चालकाविरुद्ध मूर्तिजापूर पोलीस स्टेशनला कलम २९७, १०४ अ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गायकवाड करीत आहेत.