शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:44 IST

फोटो: मालवाहू व ऑटाेचा अपघात अकाेला : अशाेक वाटीका चाैकासमाेरील आयकर भवनसमाेर मालवाहू छाेटे वाहन व प्रवासी ऑटाेमध्ये अपघात ...

फोटो:

मालवाहू व ऑटाेचा अपघात

अकाेला : अशाेक वाटीका चाैकासमाेरील आयकर भवनसमाेर मालवाहू छाेटे वाहन व प्रवासी ऑटाेमध्ये अपघात झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या अपघातात सुदैवाने हानी झाली नाही. मात्र वाहतूक विस्कळीत झाली हाेती. वाहतूक शाखेच्या पाेलिसांनी तातडीने धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.

रस्ता दुभाजकावरील लाेखंडी जाळी रस्त्यावर

अकाेला : खदान पाेलीस स्टेशन ते शासकीय गाेदाम या काैलखेड राेडवर सिंधी कॅम्प परिसरात असलेल्या रस्ता दुभाजकावरील लाेखंडी जाळी दुभाजकावरून निघाली आहे. आता ही लाेखंडी जाळी रस्त्यावर आल्याने वाहन चालकांना त्रास हाेत आहे. या जाळीमुळे अपघात हाेण्याची शक्यता आहे.

शासकीय कार्यालये बनली वाहनतळ

अकाेला : बाहेरगावी जाणे-येणे करणाऱ्या नाेकरदारांनी शासकीय कार्यालयांमध्ये वाहने ठेवण्यासाठी जागा केली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश शासकीय कार्यालय वाहनतळ बनले आहेत. अस्ताव्यस्त वाहने शासकीय कार्यालयात असल्याने कामासाठी येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

राष्ट्रीय महामार्गावर खड्डे

अकाेला : राष्ट्रीय महामार्गावर माेठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे जड वाहनांना माेठा फटका बसत असून यामुळे किरकाेळ अपघात हाेण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्गावरील हे खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आली आहे.