शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्यातील फरार आरोपी जेरबंदपांढरकवडा येथून अटक

By admin | Updated: January 13, 2015 01:31 IST

अकोला सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई.

अकोला - दरोडा, चोरी, घरफोडी, लुटमार अशा एक ना अनेक घटनेतील अट्टल दरोडेखोरास सिटी कोतवाली पोलिसांनी सोमवारी यवतमाळ जिल्हय़ातील पांढरकवडा येथून अटक केली. या अट्टल आरोपीस मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.इराणी वसाहत येथील रहिवासी गुलाम अली नादर अली याने सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक चोर्‍या, घरफोड्या, लुटमार यासारखे गुन्हे केले असून, तो गत अनेक दिवसांपासून फरार होता. यासोबतच त्याने नांदेड येथेही लुटमार केली असल्याने, नांदेड रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर कलम ३९४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. कोतवाली पोलीस गत अनेक दिवसांपासून त्याचा शोध घेत होती. सोमवारी तो यवतमाळ जिल्हय़ातील पांढरकवडा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून सिटी कोतवाली पोलिसांनी यवतमाळ जिल्हा व नंतर पांढरकवडा गाठून त्याला अटक केली. गुलाम अली नादर अली या चोरट्यास सिटी कोतवाली पोलीस मंगळवारी न्यायालयात हजर करणार आहेत. गुलाम अली नादर अलीच्या अटकेमुळे सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अनेक चोरी व दरोड्याच्या प्रकरणांचा छडा लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलीस त्याच्याची कसून चौकशी करीत असून न्यायालयात त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाईल.