शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

खुनातील फरार आरोपीस अटक

By admin | Updated: March 7, 2016 02:28 IST

तामगाव पोलिसांची कारवाई; अकोला जिल्हय़ातील पारस येथून अटक.

संग्रामपूर (जि. बुलडाणा): तालुक्यातील निरोड येथील वृद्धाच्या खून प्रकरणातील ४ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस ७ मार्च रोजी तामगाव पोलिसांनी अकोला जिल्हय़ातील पारस येथून अटक केली आहे. तालुक्यातील निरोड येथील शीला अरुण ओहोळ हिच्याशी निरोड येथीलच हैदरशहा बहादूरशाह याचा वाद झाल्याची घटना गत ऑ क्टोबर महिन्यात घडली होती. याप्रकरणी शीला ओहोळ ही महिला फिर्याद देण्यासाठी तामगाव पोलीस स्टेशनला गेली होती. फिर्याद दिल्यानंतर ती परत येत असताना हैदरशाह बहादूरशहा याने ितच्यासोबत तू माझा पोलिसात रिपोर्ट का दिला, यावरून शीला अरुण ओहोळ हिच्याशी परत वाद घातला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर शीला ओहोळ हिचे वडील गुलचंद उकर्डा सुरडकार (वय ६२) हे गेले असता हैदरशहा याने गुलचंद उकर्डा सुरडकार यांना दगडाने डोक्यावर मारून गंभीर जखमी केल्याने गुलचंद सुरडकार यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मृतकाची मुलगी शीला अरुण ओहोळ हिने दिलेल्या रिपोर्टवरून तामगाव पोलिसांनी अप.नं.१११/१५ कलम ३0२, ३0७, ३२३, ५0६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला होता; मात्र घटनेनंतर आरोपी हैदरशहा बहादूरशहा हा फरार झाला होता. तेव्हापासून तामगाव पोलिसांकडून आरोपी हैदरशहा बहादूरशहा याचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान, ६ मार्च रोजी आरोपी हैदरशहा बहादूरशहा हा अकोला जिल्हय़ातील पारस येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र साळुंके व तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार बळीराम गीते यांचे मार्गदर्शनाखाली तामगाव पो.स्टे.चे पोलीस उपनिरीक्षक कपिल शेळके, पोउपनि अमुल बच्छाव व सहकारी पोलीस कर्मचारी यांनी खून प्रकरणा तील आरोपी हैदरशाह बहादूरशहा यास अकोला जिल्हय़ातील पारस येथून अटक केली आहे.