शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

बारावी परीक्षेला जिल्ह्यातून सुमारे २५ हजार विद्यार्थी

By नितिन गव्हाळे | Updated: February 20, 2024 20:49 IST

आजपासून बारावीची परीक्षा: परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त अभियान

अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (राज्य मंडळ) बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षेला २५ हजार ८७६ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. इयत्ता बारावीची परीक्षा हा जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा समजला जातो. विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र देण्यात आले आहेत.

नुकत्याचा बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा आटाेपल्या असून, बारावीची (सर्वसाधारण, द्विलक्ष्यी आणि व्यवसाय अभ्यासक्रम) परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत पार पडणार आहे. त्याचप्रमाणे, बारावीच्या माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा २० ते २३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे. बारावीच्या परीक्षेला १३ हजार ७९३ मुले तर १२ हजार ५७ मुली बसणार असून, बारावीची श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा २ ते २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत शांततेत पार पडली. जिल्ह्यातील इयत्ता बारावीचे विद्यार्थीशाखा मुले मुली एकूणविज्ञान - ७७०९ ६६८५ १४३९४कला - ४२६२ ४०३४ ८२९६वाणिज्य - १०५३ १०६७ २१२०व्होकेशनल - ७६९ २७१ १०४० बारावीसाठी ८७ परीक्षा केंद्रइयत्ता बारावीसाठी ८७ परीक्षा केंद्रे राहणार आहेत. इयत्ता दहावीच्या प्रत्येक परीक्षा केंद्रावर तीन शासकीय कर्मचाऱ्यांचे बैठे पथक राहणार असून, एकूण ७ भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. परीक्षा ‘कॉपीमुक्त’ करण्यासाठी नियोजन सुरू करण्यात आले आहे.

बारावी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी कॉपीचा प्रयत्न केल्यास, किंवा त्यांना कोणी सहकार्य केल्यास त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. कॉपीमुक्त अभियानावर भर राहणार असून, विद्यार्थ्यांनी खबरदारी घ्यावी.- डॉ. सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी

टॅग्स :Akolaअकोला