शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आकोटात पोलीस अधीक्षकांच्या पथकाची जुगारावर धाड

By admin | Updated: December 13, 2014 00:50 IST

९१ हजारांचा मुद्देमाल जप्त;९ जुगा-यांना अटक व जामिनावर सुटका.

आकोट : आकोट शहरातील देशमुख प्लॉट परिसरात खुलेआम सुरू असलेल्या जुगारावर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाड टाकली. यामध्ये ९ जुगार्‍यांवर कारवाई करून ९१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यांना अटक करून त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली. ही कारवाई ११ डिसेंबरला उशिरा रात्री करण्यात आली.जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे पीएसआय अण्णा खोडेवार यांनी आकोट पोलिसांना थांगपत्ता लागू न देता प्राप्त गुप्त माहितीच्या आधारावर धाड टाकली. यावेळी दिनकर वासुदेव गोंडागरे, असलम खान दाऊद खान, शकीलोद्दीन हफीसोद्दीन, अजमतखाँ दाऊदखाँ, विजय रेवाचंद जेस्वाणी, धनराज तुळशीराम बोरकुटे, राजू केशवराव वानखडे सर्व रा.आकोट व रामाभाऊ नामदेव देशमुख, निजामशहा करीम शहा रा.अंजनगाव यांना ५२ पत्त्यावर जुगार खेळताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून ९ मोबाईल, २ मोटारसायकली, १ इन्व्हर्टर बॅटरी, ट्युबलाईट वायर, ताडपत्री, ५२ ताश पत्ते व नगदी ८ हजार ६७0 रुपये, असा एकूण ९१ हजार १२0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये सर्वांविरुद्ध मुंबई जुगार अँक्ट १२ नुसार गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. विशेष म्हणजे यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने आकोट शहरात विविध ठिकाणी वरली मटक्यावर धाडी टाकून कारवाई केली आहे.