शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम व-हाडात ८५ टक्क्यांवर शिधापत्रिका ‘आधार लिंक’!

By admin | Updated: October 9, 2016 02:13 IST

धान्याचे वितरण लवकरच होणार ‘ऑनलाइन’

संतोष येलकरअकोला, दि. 0८- सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राज्यात लवकरच 'ऑनलाइन' पद्धतीने धान्य व रॉकेलचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी शिधापत्रिका क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्याचे काम पुरवठा विभागामार्फत सुरू आहे. त्यामध्ये अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्हय़ांत ७ ऑक्टोबरपर्यंत शिधापत्रिका आधार क्रमांकाशी ह्यलिंकह्ण करण्याचे काम ८५ टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत दारिद्रय़रेषेखालील (बीपीएल) शिधापत्रिकाधारक आणि अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना दरमहा धान्य आणि रॉकेलचे वितरण करण्यात येते. राज्यातील शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानांमधून वितरित करण्यात येणारे धान्य व रॉकेल ऑनलाइन बायोमेट्रिक पद्धतीने वितरित करण्याचे शासनामार्फत ठरविण्यात आले आहे. त्यासाठी पुरवठा विभागामार्फत शिधापत्रिका क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित करण्याचे काम गतवर्षीपासून सुरू आहे. त्यामध्ये ७ ऑक्टोबरपर्यंत अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्हय़ांत ८५ टक्क्यांपेक्षा अधिक शिधापित्रका आधार क्रमांकासोबत संलग्नित करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. शिधापत्रिका आधार लिंक करण्याचे १0 ते १५ टक्के काम अद्याप बाकी आहे. शिधापत्रिका क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच शासनामार्फत शिधापत्रिकाधारकांना ऑनलाइन धान्य आणि केरोसीन वितरण सुरू करण्यात येणार आहे. पुरवठा मंत्र्यांनी घेतला आढावा; ऑनलाइन धान्य वितरणाचे दिले संकेत!अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवार, ७ ऑक्टोबर रोजी अकोल्यात अकोला व वाशिम या दोन जिल्हय़ांतील पुरवठा विभागाचे अधिकारी व तहसीलदारांची बैठक घेऊन शिधापत्रिकांच्या आधार लिंक कामाचा आढावा घेतला. शिधापत्रिकाधारकांना लवकरच ऑनलाइन पद्धतीने धान्याचे वितरण सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. त्यासाठी शिधापत्रिकांच्या आधार ह्यलिंकह्णचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही पुरवठा मंत्र्यांनी दिले.तीन जिल्हय़ांत शिधापत्रिका आधार लिंकचे पूर्ण झालेले काम!जिल्हा       टक्केवारी अकोला     ८८ टक्केबुलडाणा    ९४ टक्केवाशिम      ८६ टक्के