शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चारा पिकांसाठी ७६१ हेक्टर जमीन उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 13:26 IST

अकोला : दुष्काळी परिस्थितीत शासनाच्या निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील धरण, जलाशय व तलावांच्या क्षेत्रातील जमिनीचा उपयोग चारा पिके घेण्यासाठी करण्यात येणार आहे.

अकोला : दुष्काळी परिस्थितीत शासनाच्या निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील धरण, जलाशय व तलावांच्या क्षेत्रातील जमिनीचा उपयोग चारा पिके घेण्यासाठी करण्यात येणार आहे. त्यानुसार चारा पिके लागवडीसाठी जिल्ह्यात धरण, जलाशयांच्या क्षेत्रात ७६१ जमीन उपलब्ध असून, चारा पिकांच्या लागवडीसाठी जिल्ह्यातील शेतकºयांनी पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज करून, योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे.जिल्ह्यात चारा पिके घेण्यासाठी धरण, जलाशय व तलावांच्या क्षेत्रात ७६१ हेक्टर जमीन उपलब्ध आहे. त्यामध्ये ६०० हेक्टर पाटबंधारे विभाग, १०० हेक्टर जिल्हा परिषद आणि ६१ हेक्टर जमीन लघू पाटबंधारे विभागाची आहे. या जमिनीचा उपयोग चारा लागवडीसाठी करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने चारा लागवडीसाठी १५ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील शेतकºयांनी पशुसंवर्धन अधिकाºयांकडे अर्ज सादर करून, या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले आहे. यासंदर्भात १५ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार असून, त्यामध्ये चारा लागवडीसाठी लाभार्थी शेतकºयांची नावे निश्चित करण्यात येणार असल्याचेही जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती