शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण राज्यभरात लावणार ७० हजार झाडे

By admin | Updated: July 2, 2017 13:47 IST

महावितरणच्यावतीने राज्यभरातील विविध कार्यालयात सुमारे ७० हजारांपेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.

वृक्षारोपण मोहिमेस प्रारंभ : १६ परिमंडळ कार्यालयांतर्गत होणार वृक्ष लागवडअकोला : महावितरणच्यावतीने राज्यभरातील विविध कार्यालयात सुमारे ७० हजारांपेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. १ ते ७ जुलैदरम्यान चार कोटी वृक्ष लागवड करण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे. या संकल्पात महावितरणच्यावतीने मोठे योगदान देण्यात येत असून, त्यांतर्गत राज्यभरातील १६ परिमंडल कार्यालयांतर्गत येणाऱ्या विविध कार्यालयात ७० हजारांपेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. महावितरणच्यावतीने मागील वर्षीही संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात आली होती. मागील वर्षी केलेल्या वृक्षाचे संगोपन करण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला एका झाडाच्या संगोपन करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. यावर्षीही वृक्षारोपण करण्यात आलेल्या झाडांचे कर्मचारी संगोपन करणार आहेत. प्रकाशगड मुख्यालयात आयोजित वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात महावितरणचे संचालक सुनील पिंपळखुटे, दिनेशचंद्र साबू आणि कार्यकारी संचालक शंकर शिंदे, सचिन ढोले, श्रीकांत जलतारे यांनी वृक्षारोपण केले. यावेळी मुख्यालयातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांनीही कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.