शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

६७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ई-ओपनिंग

By admin | Updated: April 7, 2017 01:10 IST

मनपा आयुक्तांनी घेतली आढावा बैठक : योजनेची माहिती अपलोड करण्याचे निर्देश

अकोला : अकोला महानगरातील ८७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे ई-ओपनिंग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस करणार असून, त्याच्या पूर्वतयारीसाठी महापालिकेची यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. मनपा आयुक्त अजय लहाने यांनी आढावा बैठक घेऊन पाणीपुरवठा योजनेसंदर्भातील जुजबी माहिती तातडीने अपलोड करण्याच्या सूचना मनपा जलप्रदाय विभागाचे अभियंता सुरेश हुंगे यांना दिल्या आहेत. आगामी दहा दिवसांच्या आत मुख्यमंत्री तब्बल चार हजार कोटींच्या विकास कामांचे ई-ओपनिंग मुंबई मंत्रालयातून करणार आहेत. त्यामध्ये अकोला महापालिकेतील ८७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या विकास कामांचा समावेश राहणार आहे.अकोला महापालिकेतील पाणीपुरवठा समस्या दूर करण्यासाठी आठ ठिकाणी जलकुंभाची निर्मिती करणे, महानगरातील २६० कि.मी. अंतराच्या जुन्या पाणीपुरवठा पाइपलाइनची दुरुस्ती करणे आणि १६० कि.मी. अंतराची नवीन पाइपलाइन टाकण्याच्या निविदेला आधीच मंजुरी मिळाली आहे. या निविदेतील करार, बँक गॅरंटी आणि प्रत्यक्ष कामकाज लवकरच सुरू होणार आहे. ८७ कोटींच्या निधीतून होणाऱ्या या विकास कामांचा लोकार्पण सोहळा यंदा मुख्यमंंत्री मुंबईतून करणार असून, त्याची थेट व्हीसी अकोला महापालिकेशी जोडलेली राहणार आहे. येत्या दहा दिवसांत होणाऱ्या या ई-लोकार्पण सोहळ्याची तयारी महापालिकेत सुरू असून, यासाठी मनपा आयुक्त अजय लहाने, उपायुक्त समाधान सोळंके व हुंगे आदी पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत.