शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

६0 पैकी दोनच उमेदवारांना पुन्हा संधी!

By admin | Updated: February 24, 2017 02:13 IST

कुणाचे पती, तर कुणाची पत्नी झाली विजयी

खामगाव, दि. २३- घाटाखालील सहा तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेचे २५ गट आहेत. यापैकी तीन जागांवर मतदारांनी विद्यमान उमेदवारांना संधी दिली आहे. यामध्ये मलकापूर तालुक्यातून भारतीय जनता पक्षाच्या उमाताई शिवचंद्र तायडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगलाताई संतोष रायपुरे, नांदुरा तालुक्यातील संतोष गुलाबराव पाटील यांना उमेदवारांनी पुन्हा संधी दिली आहे. त्याचवेळी ऐनवेळी शिवसेनेतून भाजपमध्ये दाखल झालेल्या मालुताई ज्ञानदेवराव मानकर यांनाही मतदारांनी संधी दिली असून, मलकापूर येथील उमाताई शिवचंद्र तायडे या आधी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व करीत होत्या. मात्र, आता त्या जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. शेगाव तालुक्यातील भारिप-बहुजन महासंघाचे राजाभाऊ भोजने यांना पंचायत समितीमधून जिल्हा परिषदेत बढती मिळाली आहे. पंचायत समिती सदस्य असलेले राजाभाऊ भोजने आता थेट जिल्हा परिषद सदस्य झाले आहेत, तर घाटावर कोणलाच पुन्हा संधी मिळाली नसल्याचे दिसून येते.