शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

वीजेच्या तारेला स्पर्श झाल्याने ६ बकऱ्यांचा मृत्यू ; सुदैवाने चिमुकली बचावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 13:40 IST

सिरसो गायरान परिसरात असलेल्या शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने सहा बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या.

मूर्तिजापूर : सिरसो गायरान परिसरात असलेल्या शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने सहा बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या. वडीलांसोबत बकऱ्या चारत असलेली चिमुकली मात्र सुदैवाने बचावली. घटना १७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.            गायरान झोपडपट्टीत राहणारे शत्रू रंगराव घोसले हे  आपल्या पाच वर्षीय मुलगी खुशीला घेऊन बकऱ्या चारण्यासाठी शेजारील परीसरात गेले. बकऱ्या चारत असताना  कुत्रे लागल्याने बकऱ्या बिथरल्याने विखुरलेल्या गेल्या. पैकी सहा बकऱ्या एका शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेच्या दिशेने पळाल्या त्या बकऱ्या जमीनीवर पडून असलेल्या लघु दाबाच्या विद्युत तारेत जाऊन अडकून पडल्या त्या बकऱ्याच्या पाठोपाठ पाच वर्षाची खुशी सुद्धा धावत आली. ती बकऱ्यांना स्पर्श करणार तेवढ्यात तिच्या पाठोपाठ धावत आलेल्या वडीलांनी तिला लगेच पकडून घेतल्याने अनर्थ टळला. यात शत्रू घोसले यांच्या सहा बकऱ्या दगावल्याने त्यात त्यांचे जवळपास ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनास्थळी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता पंकज जोगी, केसाळे यांनी भेट दिली. तहसील कार्यालयाकडून पंचनामा करुन बकऱ्यांचे शवविच्छेदन करून अहवाल आल्यावर पुढील कारवाई करण्यात येतणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.(शहर प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर