शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरातील रेस्टॉरंटमध्ये ५.६२ लाखांची वीजचोरी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 10:42 IST

Electricity theft : महावितरणच्या तक्रारीवरून अकोटफैल पोलिसांनी वीजचोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देहॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल २६,१०० युनिटची वीजचोरी

अकोला : विद्युत तारेवर थेट आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्या अकोला शहरातील एका रेस्टॉरंट मालकाच्या विरोधात महावितरणच्या तक्रारीवरून अकोटफैल पोलिसांनी वीजचोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

वाजेदा परवीन वाहिद खान आणि वाहिद खान वाजीद खान अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. वाजेदा परवीन वाहिद खान आणि वाहिद खान वाजीद खान यांच्या मालकीचे वेलकम रेस्टॉरंट आहे. या ठिकाणी रेस्टॉरंट मालकाने महावितरणच्या न कळत बस बारवरून आकडा टाकून अवैधरीत्या वीजपुरवठा घेतला होता. दोन दिवसांपूर्वी महावितरणचे सहायक अभियंता विनायक शेळके हे या परिसरात पाहणी करीत असताना, आकडा टाकून वीजचोरी होत असल्याची बाब निदर्शनास आली. महावितरणकडून याचा पंचनामा करण्यात आला. रेस्टॉरंट चालकाने एकूण २६,१०० युनिटची वीजचोरी केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी महावितरणकडून मालकास ५ लाख ६२हजार २१० रुपयांचे देयक देण्यात आले, पण रेस्टॉरंट चालकाने विहीत कालावधीत सदर रकमेचा भरणा न केल्याने महावितरण कडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. महावितरणकडून दाखल तक्रारीची दखल घेऊन अकोटफैल पोलिसांनी घेत, वाजेदा परवीन वाहिद खान आणि वाहिद खान वाजीद खान यांच्या विरोधात भारतीय वीज कायदा २००३, सुधारित कायदा २००७ मधील कलम १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. वीजचोरी अजामीनपात्र, तसेच दखलपात्र गुन्हा आहे.

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण