शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मनपात बांधकाम परवानगीच्या ५६ प्रकरणांचा सोक्षमोक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 16:15 IST

रात्री उशिरापर्यंत प्रशासनाने ५६ पेक्षा अधिक प्रस्ताव निकाली काढत घर बांधकामाची परवानगी दिली.

अकोला: घराच्या नकाशाला परवानगी देताना नगररचना विभागाकडून अनेकदा त्रुटी काढली जाते. या त्रुटीची पूर्तता करताना सर्वसामान्यांच्या नाकीनऊ येते. ही बाब ध्यानात घेता महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी सोमवारी नगररचना विभागात शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात प्रलंबित प्रस्ताव मंजूर केले जाणार असल्याने मालमत्ताधारकांनी गर्दी केल्याचे चित्र होते. रात्री उशिरापर्यंत प्रशासनाने ५६ पेक्षा अधिक प्रस्ताव निकाली काढत घर बांधकामाची परवानगी दिली.घराच्या बांधकामासाठी मनपाच्या नगररचना विभागाची परवानगी क्रमप्राप्त आहे. या विभागात नकाशा मंजुरीसाठी दाखल प्रस्तावांमध्ये त्रुटी निघतात. अनेकदा संबंधित अधिकारी-कर्मचारी कामात व्यस्त असल्याने संबंधित मालमत्ता धारकांसोबत संवाद साधणे शक्य होत नाही. त्यामुळे त्रुटींची पूर्तता करण्यात बराच कालावधी निघून जातो. नगररचना विभागामध्ये बांधकाम नकाशे मंजुरीसाठी प्रस्तावित होते. संबंधित मालमत्ताधारकांनी त्रुटींची पूर्तता केल्यानंतर सदर प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासाठी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी नगररचना विभागात शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात मालमत्ताधारकांनी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले. यावेळी नगररचनाकार संजय पवार, सहा. नगररचनाकार संदीप गावंडे यांच्यासह नगररचना विभागातील कर्मचाऱ्यांनी कामकाज निकाली काढले.रात्री १० पर्यंत कामकाजसर्वसामान्यांच्या सोयीसाठी नगररचना विभागात दुपारी अडीच वाजता शिबिराला प्रारंभ झाला. यावेळी नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी स्वत: आयुक्त संजय कापडणीस उपस्थित होते. ते सायंकाळी ७ वाजता निघून गेल्यावर या विभागातील कर्मचाऱ्यांनी रात्री १० पर्यंत उर्वरित कामकाज पूर्ण केले. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा उद्या केला जाणार असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका