शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ातील ५१ गावांमध्ये उपसरपंचांची निवड शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:56 IST

अकोला : जिल्ह्यातील कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून, सरपंच थेट जनतेतून निवडून आलेले आहेत. या ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित सरपंचांचा पदभार आणि उपसरपंच निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. २४ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील ५१ गावांमध्ये उपसरपंचांची निवड करण्यात आली. अनेक ठिकाणी अविरोध तर काही ठिकाणी हात वर करून मतदान घेण्यात आले. 

ठळक मुद्देनवनिर्वाचित सरपंचांनी स्वीकारला पदभार

अकोला : जिल्ह्यातील कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून, सरपंच थेट जनतेतून निवडून आलेले आहेत. या ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित सरपंचांचा पदभार आणि उपसरपंच निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. २४ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील ५१ गावांमध्ये उपसरपंचांची निवड करण्यात आली. अनेक ठिकाणी अविरोध तर काही ठिकाणी हात वर करून मतदान घेण्यात आले. 

मूर्तिजापूर तालुक्यात नऊ उपसरपंचांची निवडमूर्तिजापूर तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायतींच्या ११ उपसरपंचांच्या निवडीसाठी २४ डिसेंबर रोजी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये विशेष सभा पार पडली. यापैकी जांभा व खोळद या दोन ग्रामपंचायतींची विशेष सभा गणपूर्तीअभावी तहकूब करण्यात आली. उर्वरित नऊ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांची निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतींच्या सरपंचांची जनतेमधून यापूर्वीच थेट निवड करण्यात आली आहे.या निवडणुकीमध्ये शेलूनजीक ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शोभा बाळकृष्ण बोंडे यांची निवड करण्यात आली. समशेरपूर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रंजना जगन मारवाड, हिवरा कोरडे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी मीना सुधीर गेडाम, माना ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी मंगेश साहेबराव वानखडे, राजुरा सरोदे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी अरविंद ज्ञानेश्‍वर सरोदे, वाई माना ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी अजय यशवंत वानखडे, सोनाळा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रणजिताकौर हरनामसिंग बाजहिरे, बिडगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी भास्कर भीमराव येवले तर वडगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी गुंफा उत्तम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकAkola Ruralअकोला ग्रामीणMurtijapurमुर्तिजापूर