शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

लोकअदालतमध्ये ४८९ प्रकरणे निकाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 14:17 IST

जिल्ह्यातील सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालयांसह इतरही न्यायालयांमधील एकूण ५ हजार ९९३९ प्रलंबित प्रकरणांपैकी ४८९ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

अकोला: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार, १३ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालयांसह इतरही न्यायालयांमधील एकूण ५ हजार ९९३९ प्रलंबित प्रकरणांपैकी ४८९ प्रकरणे निकाली काढण्यात आली.शनिवारी दिवाणी, फौजदारी, कामगार, सहकार, कौटुंबिक आणि औद्योगिक न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या दृष्टिकोनातून लोकअदालतमध्ये ठेवण्यात आली होती. लोकअदालतमध्ये भारत संचार निगमसह विविध बँकांची एकूण दाखलपूर्व २ हजार ५८६ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ९२ प्रकरणांमध्ये ४१ लाख ४३ हजार ४३ रुपयांवर तडजोड करण्यात आली. यासोबतच तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या ३ हजार ३५३ प्रकरणे सुनावणीसाठी लोकअदालतमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३९७ प्रकरणांमध्ये ४ कोटी २७ लाख ७२ हजार ९७0 रुपयांवर तडजोड करण्यात आली. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. जी. खोब्रागडे, सचिव स्वरूप बोस यांच्या मार्गदर्शनात न्यायालय प्रबंधक ए. एस. लव्हाळे, विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक राजेंद्र निकुंभ, श्रीहरी टाकळीकर, व्ही. आर. पोहरे, कुणाल पांडे व शाहबाज खान यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय