शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

हातगाव जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीसाठी ४७.७0 टक्के मतदान

By admin | Updated: August 29, 2016 01:32 IST

आज मतमोजणी, दुपारपर्यंत निकाल अपेक्षित.

मूर्तिजापूर / हातगाव(जि. अकोला) दि. २८: अकोला जिल्हा परिषदेच्या हातगाव जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी २८ ऑगस्ट रोजी झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेत केवळ ४७.७0 टक्के एवढे अल्प मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी मूर्तिजापूर येथे सकाळी १0 वाजता सुरू होणार आहे. दुपारपर्यंत निवडणुकीचा निकाल अपेक्षित आहे.हातगाव जिल्हा परिषद गटातून यापूर्वीच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेले भारिप-बहुजन महासंघाचे जि.प. सदस्य रवींद्र महदेवराव गोपकर यांच्या अपघाती निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे घेण्यात आलेल्या निवडणुकीत भारिप-बमसंने सम्राट डोंगरदिवे, शिवसेनेने विनोद सदाफळे, राष्ट्रवादी काँग्रेसने भास्कर जाधव यांना उमेदवारी दिली. दिवंगत जि.प. सदस्य रवींद्र गोपकर यांचे बंधू सुरेश गोपकर हे अपक्ष म्हणून उभे राहिले. या चार उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. २८ऑगस्ट रोजी सकाळी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत २४ मतदान केंद्रांवर मतदान झाले. त्यात मतदारांचा फारसा उत्साह दिसून आला नाही. या मतदारसंघात पुरुष ९,५१७ व महिला ८,८८५ असे एकूण १८,४0२ मतदार आहे. त्यापैकी ५,0९६ व ३,६८२ महिला अशा एकूण ८,७७४ मतदारांनी मतदान केले. अशाप्रकारे ४७.७0 टक्के मतदान झाले. या निवडणुकीत भारिप-बमसं पक्ष त्यांच्याकडे पूर्वी असलेला हा मतदारसंघ राखतो काय की अन्य पक्षाचा उमेदवार उमेदवार भारिप-बमसंच्या गडावर त्यांचा झेंडा फडकवणार, याकडे जिल्ह्यातील राजकीय नेते, कार्यकर्ते व नागरिकांचे लक्ष लागले आहे.