शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसांत ४,५९३ चाचण्यांचे प्रमाण वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:33 IST

कोरोनाचा संभाव्य धोका पाहता शासनाने कोरोना चाचण्या वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार आरटीपीसीआरच्या ७५ टक्के, तर रॅपिड ॲँटिजेनच्या ...

कोरोनाचा संभाव्य धोका पाहता शासनाने कोरोना चाचण्या वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार आरटीपीसीआरच्या ७५ टक्के, तर रॅपिड ॲँटिजेनच्या २५ टक्के चाचण्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात सुपर स्प्रेडर व्यक्तींसह इतर संदिग्ध रुग्णांच्या चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले. त्यामुळे कोरोना चाचण्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, गत पाच दिवसांतच ४ हजार ५९३ चाचण्या झाल्यात. यामध्ये आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण जास्त आहे. दिवाळीपूर्वी रॅपिड ॲँटिजेन चाचण्यांचे प्रमाण लक्षणीय होते.

लक्षणे असणाऱ्या संदिग्ध रुग्णांच्या चाचण्या जास्त

कोविड चाचण्यांतर्गत ज्या रुग्णांना कोरोनाची लक्षणे आहेत, अशा संदिग्ध रुग्णांच्या रॅपिड ॲँटिजेनसह आरटीपीसीआर चाचण्याही केल्या जात असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे चाचण्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ दिसून येत आहे.

पाच दिवसातील चाचण्यांमध्ये ९६.३ टक्के रुग्ण निगेटिव्ह

गत पाच दिवसांत झालेल्या एकूण चाचण्यांमध्ये १७० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. म्हणजेच एकूण चाचण्यांच्या ३.७० टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर ९६.३ टक्के लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. निगेटिव्ह अहवालांचे प्रमाण जास्त असून हे अकोलेकरांसाठी दिलासादायक बाब आहे.

आरटीपीसीआर चाचण्यांवर जास्त भर दिला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने लक्षणे असणाऱ्या संदिग्ध रुग्णांसह सुपर स्प्रेडर व्यक्तींचे प्रमाण जास्त आहे. लक्षणे आढळताच नागरिकांनी कोविड चाचणी करून वेळेत उपचार घ्यावा.

- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक,अकोला