शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

देऊळगाव येथे ४२ वर्षीय शेतकर्‍याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:57 IST

शिर्ला: नजीकच्या देऊळगाव येथील ४२ वर्षीय शेतकरी भिकाजी ज्ञानदेव ढोले यांनी १७ ऑगस्टच्या सकाळी ९ वाजता पातूर ते देऊळगाव रस्त्याच्या कडेला जाऊन विष पिऊन आत्महत्या केली. ही या गावातील २६ वी शेतकरी आत्महत्या आहे.          

ठळक मुद्देदेऊळगावात अतापर्यंत झाल्या २६ शेतकरी आत्महत्याविष प्राशन करून संपविली जीवनयात्रादेऊळगावात शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला: नजीकच्या देऊळगाव येथील ४२ वर्षीय शेतकरी भिकाजी ज्ञानदेव ढोले यांनी १७ ऑगस्टच्या सकाळी ९ वाजता पातूर ते देऊळगाव रस्त्याच्या कडेला जाऊन विष पिऊन आत्महत्या केली. ही या गावातील २६ वी शेतकरी आत्महत्या आहे.                                       भिकाजी ज्ञानदेव ढोले यांच्याकडे केवळ एकरभर  कोरडवाहू शेतजमीन आहे. या शेतात पेरलेले सोयाबीनचे पीक सध्या वाळलेल्या अवस्थेत आहे. रोजगाराचा अभाव, डोक्यावर कर्जाचे ढीगभर ओझे यामुळे संसार गाडा ओढणे अशक्य झाल्याने भिकाजी ज्ञानदेव ढोले यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती गावकर्‍यांनी दिली. मृतक भिकाजी ढोले यांच्या पश्‍चात त्यांची पत्नी, पहिल्या वर्गात शिक्षण घेतलेली एक मुलगी, तीन वर्षे वयाचा मुलगा व म्हातारी आई असा आप्त परिवार आहे. गावाच्या नावात देऊळगाव असले तरी प्रत्येक दहा घरामागे एक शेतकरी याप्रमाणे  आजपावेतो २६ शेतकरी आत्महत्या या एकाच गावात झाल्या असल्याने अख्खे गाव हादरून गेले आहे. शासनाने या गावात एखादा पथदश्री प्रकल्प राबवून येथे सातत्याने होणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवाव्यात, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी विशेषत: महिलांनी व्यक्त केली आहे.  (वार्ताहर)फोटो