शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

४२ परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी अमरावती, औरंगाबाद व नागपूर विभागात नियुक्ती

By admin | Updated: May 18, 2014 21:51 IST

अमरावती, औरंगाबाद व नागपूर विभागात ४२ परिविक्षाधीन उपजिल्हाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अकोला : राज्य शासनामार्फत ४२ परिविक्षाधीन उपजिल्हाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती, औरंगाबाद व नागपूर या तीन विभागात परिविक्षाधीन उपजिल्हाधिकार्‍यांची जिल्हानिहाय नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसेवा (मुख्य) परीक्षा २०१२ अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी संवर्गातील पदावर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेल्या ४२ उमेदवारांची परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून राज्य शासनामार्फत नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाच्या गत २१ एप्रिल रोजीच्या आदेशानुसार राज्यातील अमरावती, औरंगाबाद आणि नागपूर या तीन महसूल विभागात एकूण ४२ परिविक्षाधीन उपजिल्हाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये अमरावती विभागात १४, औरंगाबाद विभागात १४ आणि नागपूर विभागात १४ परिविक्षाधीन उपजिल्हाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागनिहाय नियुक्ती करण्यात आलेल्या परिविक्षाधीन उपजिल्हाधिकार्‍यांची जिल्हानिहाय नियुुक्ती संबंधित विभाागीय आयुक्तांमार्फत नुकतीच करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित जिल्ह्यांमध्ये परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी रुजू झाले आहेत.विभागनिहाय परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी!विभाग               संख्याअमरावती             १४औरंगाबाद            १४नागपूर                १४

एकूण                  ४२

*दोन वर्ष विभागीय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली!परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या उमेदवारांना परिविक्षाधीन कालावधीत दोन वर्ष संबंधित विभागीय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली काम करावे लागणार आहे. परिविक्षाधीन कालावधीतील एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, त्यांना प्रथम वेतनवाढ देण्याची अनुमती देण्यात येणार आहे. दोन वर्षांचा परिविक्षाधीन कालावधी समाधानकारक पूर्ण केल्यावर त्यांना दुसरी वेतनवाढ मिळणार आहे.

*अकोला जिल्ह्यात तीन परिविक्षाधीन अधिकारी रुजू!अमरावती विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार, अकोला जिल्ह्यात चार परिविक्षाधीन उपजिल्हाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापैकी तीन परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाले आहेत. त्यामध्ये बाळासाहेब तिडके, डॉ.सचिन खल्लाळ व डॉ.शरद जावळे यांचा समावेश आहे. तर डॉ.गणेश पोटे अद्याप रुजू झाले नसल्याचे चित्र आहे.