शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये ३५ गावे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 14:39 IST

हिवरखेड: शासनाने जाहीर केल्यानुसार व्याघ्र प्रकल्पाचे कोअर क्षेत्रासभोवताल बफर क्षेत्रावर संचालकांचे नियंत्रण आहे. त्यांच्या नियंत्रणांतर्गत सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले ३५ गावे बफर झोनमध्ये गेले आहेत.

- गोवर्धन गावंडेहिवरखेड: शासनाने जाहीर केल्यानुसार व्याघ्र प्रकल्पाचे कोअर क्षेत्रासभोवताल बफर क्षेत्रावर संचालकांचे नियंत्रण आहे. त्यांच्या नियंत्रणांतर्गत सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले ३५ गावे बफर झोनमध्ये गेले आहेत. पूर्व मेळघाटपासून १७५०८.८५, पश्चिम मेळघाट वन विभाग २२०४६.२२, अकोला वन विभाग ९४५.३० यांच्या अधिनस्त असलेले व्यवस्थापन मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या नियंत्रणाखाली आणण्यात येत आहे.अकोला वन विभागातील १६९१२.७८ हेक्टर ९४५.३० हे वन क्षेत्र व १५९६८.४८ हे वनेत्तर क्षेत्र बफर क्षेत्र नरनाळा वन्यजीव वन परिक्षेत्राला संलग्न करण्यात आली आहे. यामध्ये सोनाळापासून वान, सोमठाणा, शिवपूर, धारगडसह पुनर्गठित गावे धुलघाट, नवीन तलाई, बारुखेडा, नागरतास, गावीलगड, घटाग, जामली या गावांसह अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा तालुक्यातील ३५ गावे भिली, पिंप्री खुर्द, एदलापूर, खैरखेड, शहानूर, कºही रूपागड, औरंगाबाद (रित), आलमपूर, रित, चिपी, धोंडाआखर, बोरव्हा, चितलवाडी, चिचारी, बोराही (रित), दिवानझरी, झरी बाजार, उग्रेश्वरी, कार्ला, पिंपरखेड, वारी, बारुखेडा, भायपाणी, खंडाळा, चंदनपूर, राहनापूर, मलकापूर गोंड, पोपटखेड, मलकापूर भिल (रित), खसगाहो रित, धारूर रामापूर, सर्फाबाद रित, कासोद (शिवपूर), जितापूर भिल, शहापूर, जितापूर रूपागड ही गावे अकोला वन विभागाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरित केले आहेत. या गावांना वन्य प्राण्यांपासून धोका निर्माण झाला आहे. वन्य प्राण्यांकडून जीवित अथवा शेतीचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई देण्याची जबाबदारी व्याघ्र प्रकल्प यांच्याकडे राहील. वारीपासून ते धारगड १७५ कि.मी. क्षेत्र बफर झोनमध्ये प्रस्तावित केल्याने शासनाच्या परिपत्रकानुसार वरील येणारी गावे व क्षेत्राचे नियंत्रण व्याघ्र प्रकल्प अमरावती उपविभाग अकोट यांच्याकडे राहणार आहे.जिल्ह्यातील अकोट उपविभागातील ३५ गावे व्याघ्र प्रकल्प अमरावती यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. त्यासाठी बफर झोन तयार करण्यात आला आहे.- अजय बावणे,वन परिमंडळ, अकोट

 

टॅग्स :AkolaअकोलाMelghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्प