शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

३४ हजार विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा

By admin | Updated: March 18, 2015 23:30 IST

शासनाची घोषणा; अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोल्यात.

बुलडाणा : अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी संबंधित कोणत्याही कामासाठी अमरावतीला जाण्याचे काम पडू नये, यासाठी विद्यापिठाचे उपकेंद्र अकोला येथे लवकरच सुरु करण्यात येणार आहे. तद्विषयक घोषणा शासनातर्फे मंगळवारी विधानसभेत करण्यात आली. त्यामुळे अमरावती विद्यापिठाशी संलग्न झालेल्या या तिन्ही जिल्ह्यातील विविध अभ्यासक्रमाच्या ३४ हजार ५४0 विद्यार्थ्यांंना दिलासा मिळाला आहे.अमरावती विद्यापिठाचे उपकेंद्र अकोल्यात व्हावे, यासाठी तिन्ही जिल्ह्यातील विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था व संघटनांकडून अनेक वर्षापासून रेटून घरण्यात आली होती. विधीमंडळ अधिवेशनात मंगळवारी हा प्रश्न उपस्थित झाला आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोला येथे सुरू करण्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी होकार दिला. या विद्यापीठांतर्गत अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम व बुलडाणा जिल्ह्याचा विविध महाविद्यालयातून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांंना परीक्षा फॉर्म, शुल्क व इतर महत्त्वाच्या कागदपत्र आणि त्रुटींसाठी अमरावती गाठावे लागते. यासाठी विद्याथ्यार्ंना सुमारे २५0 ते ३00 किमीचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसानही होते. शासनाच्या या निर्णयाने विद्यार्थ्यांंना मोठा दिलासा मिळाला आहे.*बुलडाण्याची मागणी दुर्लक्षीतविद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे या मागणीसाठी बुलडाणा जिल्ह्यातूनही व्यापक प्रमाणात चळवळ उभी राहिली होती. हे उपकेंद्र शेगाव किंवा खामगाव या ठिकाणी व्हावे, अशी मागणी होती; मात्र अकोला येथे उपकेंद्राची घोषणा झाल्यामुळे बुलडाण्याची मागणी दुर्लक्षीत राहिली. हे उपकेंद्र केवळ ह्यआवक जावकह्ण पुरते र्मयादीत राहु नये तर सर्वार्थाने प्रतिविद्यापीठ म्हणून कार्यरत होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा.बाळासाहेब गावंडे यांनी व्यक्त केली.विद्यापिठाशी संलग्न विद्यार्थीबुलडाणा                     १0७00अमरावती                   ४0५२७अकोला                       १८३00यवतमाळ                    १३३२८वाशिम                          ५५४0