शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

३२४८ मेट्रिक टन हरभरा साठा मंजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 10:36 IST

मजुरांना दोन महिन्यांचा मोफत हरभरा वितरित करण्यासाठी शासनामार्फत ३ हजार २४८ मेट्रिक टन हरभºयाचा साठा मंजूर करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमीवर केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी राज्यात शिधापत्रिका नसलेल्या विस्थापित मजुरांना प्रतिमहा प्रत्येकी ५ किलो तांदुळासोबत १ किलो हरभऱ्याचे मोफत वितरण सुरू करण्यात आले आहे. शिधापत्रिका नसलेल्या मजुरांना दोन महिन्यांचा मोफत हरभरा वितरित करण्यासाठी शासनामार्फत ३ हजार २४८ मेट्रिक टन हरभºयाचा साठा मंजूर करण्यात आला आहे.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू असलेल्या ‘लॉकडाऊन’च्या पृष्ठभूमीवर केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत शिधापत्रिका नसलेल्या विस्थापित मजुरांना मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रतिमहा प्रतिव्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत १९ मे रोजी घेण्यात आला. तसेच शिधापत्रिका नसलेल्या मजुरांना मोफत तांदुळासोबतच प्रतिमहा प्रत्येकी १ किलो मोफत हरभरा वितरित करण्यासाठी मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता ३ हजार २४८ मेट्रिक टन हरभºयाचा साठा पुरवठा विभागाच्या २७ मे रोजीच्याआदेशानुसार मंजूर करण्यात आला. मंजूर करण्यात आलेला हरभरा साठा राज्यातील जिल्हास्तरावर वितरित करण्यात आला असून, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिधापत्रिका नसलेल्या मजुरांना प्रत्येकी पाच किलो तांदुळासोबत एक किलो हरभºयाचे वितरण सुरू करण्यात आले. त्यामध्ये मे व जून या दोन महिन्यातील एकत्र मोफत तांदूळ व हरभºयाचे वितरण करण्यात येत आहे.केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत शिधापत्रिका नसलेल्या मजुरांना मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीत प्रतिमहा व प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ आणि एक किलो हरभरा मोफत वितरित करण्यात येत आहे. दोन महिन्यांतील मोफत धान्याचे वितरण जून महिन्यात एकत्र करण्यासाठी तांदूळ व हरभºयाचा साठा उपलब्ध झाला आहे.- बी. यू. काळेजिल्हा पुरवठा अधिकारी

टॅग्स :Akolaअकोला