शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सराफा बाजार २५ कोटींचा!

By admin | Updated: October 29, 2016 02:56 IST

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर गर्दी; गत वर्षीच्या तुलनेत ग्राहकांचा प्रतिसाद वाढला

अकोला, दि. २८- साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या धनत्रयोदशीच्या दिवशी अकोला सराफा बाजारात सकाळपासून सराफा बाजारात उसळलेली गर्दी संध्याकाळ पर्यत कायम राहिली. सराफा बाजारातील व्यापार्‍यांकडून रात्री घेतलेल्या आकडेवारीनुसार धनत्रयोदशीच्या एका दिवसात अंदाजे २५ कोटींची उलाढाल नोंदविली गेल्याची माहिती आहे. बावणकंशी सोन्याची विक्री ही अकोल्याची वेगळी ओळख आहे. त्यामुळे जळगाव सोबतच अकोल्याच्या सोन्याच्या दागिन्यांना राज्यातच नव्हे, तर देशातही चांगला भाव मिळतो. त्यामुळे अकोल्यातून सोन्याचे दागिने खरेदी करायला अनेकांची पसंती असते. धनत्रयोदशीचा मुहरूत व घसरलेले सोन्याचे भाव यामुळे यंदाच्या दिवाळीत सोनं खरेदी करण्यास ग्राहकांनी विशेष पसंती दिली. शुक्रवारी सोन्याचे भाव ३0, ८00 रुपये (दहा ग्रॅम) होते. अकोल्यातील सराफा बाजारात लहान-मोठे १२0 दुकानदार आहेत.लहानातून-लहान दुकानदाराने देखील शुक्रवारी एक लाखाच्या वरच व्यवसाय केला. त्यामुळे बुलेन (पीवर बिस्कीट) विक्रीची आकडेवारी वाढलेली होती. शहरातील मोठे शोरूम्स असणार्‍या ज्वेलर्समध्ये धनाढय़ खरेदीदारांची गर्दी होती, तर इतर लहान ज्वेलरी दुकानांत मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य खरेदीदारांनी गर्दी केली होती. शहरातील मोठय़ा २0 सराफा व्यावसायिकांची उलाढाल कोट्यवधींच्या आकड्यात राहिली असल्याने धनत्रयोदीशीचा सराफा बाजार हा २५ कोटींच्या घरात असल्याचा दुजोरा सराफा व्यवसायातील तज्ज्ञांनी दिला आहे. नाणे, शुद्ध सोन्याला जास्त मागणीयंदाच्या सोने खरेदीत सोन्या-चांदीच्या नाण्यांना जास्त मागणी राहिली. सोबतच पीवर अर्थात शुद्ध सोने खरेदीला ग्राहकांची पसंती होती. त्यामुळे पीवर सोने विक्री करणार्‍या बुलेनची मागणी यंदा जास्त राहिली.दिवाळ्याच्या पहिल्याच दिवशी तेजी आढळून आली. मागील वर्षांची तुलनादेखील यंदा करता येत नाही एवढी गर्दी होती सराफा बाजारातील प्रत्येक दुकानात सकाळपासूनच गर्दी कायम आहे. अकोला सराफा बाजारातील उलाढाल यंदा मोठी आहे यात शंका नाही -प्रकाश सराफ, अध्यक्ष, सराफा असोसिएशन, अकोला.