शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२४ हजार ७0१ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा!

By admin | Updated: February 17, 2016 02:22 IST

कॉपीबहाद्दरांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी सहा भरारी पथके.

अकोला: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात २४ हजार ७0१ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. परीक्षेदरम्यान कॉपीबहाद्दरांवर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने सहा भरारी पथके नियुक्त केली आहेत. सोबतच चित्रिकरणसुद्धा पथक करणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. परीक्षेचे संपूर्ण नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. बारावीच्या परीक्षेसाठी ७१ परीक्षा केंद्रे राहणार असून, या परीक्षा केंद्रांवर २४ हजार ७0१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. १८ फेब्रुवारी ते २८ मार्च दरम्यान होणार्‍या परीक्षेसाठी शिक्षण विभागाने परीक्षा केंद्रे नेमली आहेत तसेच परीक्षा उपकेंद्रेही देण्यात आली आहेत. परीक्षेदरम्यान कॉपीबहाद्दारांवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान शिक्षण विभागाने नियुक्त केलेल्या भरारी पथकापुढे राहणार आहे. शिक्षण विभागाने परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिसंवेदनशील, संवेदनशील परीक्षा केंद्रांची यादी तयार केली असून, या केंद्रांवर अधिक लक्ष देण्यात येणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचे शिक्षण विभागाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, उपशिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली सहा भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. १८ फेब्रुवारी रोजी इंग्रजी व २६ फेब्रुवारी रोजी गणित विषयाच्या पेपरवर कडक निगराणी करण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय पालक व इतरांना शाळा परिसरात फिरण्यास बंदी घालण्यात येणार आहे.