शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जात वैधता प्रमाणपत्रासाठी २१९ प्रस्ताव!

By admin | Updated: February 7, 2017 03:25 IST

निवडून येणार्‍या उमेदवारांना दिले जाणार प्रमाणपत्र

अकोला, दि. ६-महानगरपालिका निवडणुकीत आरक्षित प्रभागातून निवडणूक लढविणार्‍या इच्छुक २१९ उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समि तीकडे प्रस्ताव दाखल केले. प्रस्ताव दाखल केलेल्या उमेदवारांपैकी निवडणुकीत निवडून येणार्‍या उमेदवारांना जात पडताळणी समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र दिले जाणार आहे.महानगरपालिका निवडणुकीत आरक्षित प्रभागातून निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर केल्याची पोहोच पावती सादर करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने अकोला महानगरपालिका निवडणुकीत आरक्षित प्रभागा तून निवडणूक लढविणार्‍या इच्छुक उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याबाबतचे प्रस्ताव उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (३ फेब्रुवारी) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत स्वीकारण्यात आले. त्यामध्ये जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी गत ३ फेब्रुवारीपर्यंंत २१९ उमेदवारांनी दाखल केलेले प्रस्ताव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून स्वीकारण्यात आले. प्रस्ताव दाखल केलेल्या उमेदवारांपैकी मनपा निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र पडताळणी समि तीकडून जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.