शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२१.८९ लाखाची वीज चोरी, हॉटेल मालकावर गुन्हा दाखल

By admin | Updated: August 21, 2015 00:02 IST

नागपूर येथील महावितरणच्या पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल.

अकोला : शहरातील रेल्वे स्थानक चौकात असलेल्या मिलाफ गार्डन रेस्टॉरन्टच्या मालकाविरुद्ध २१ लाख ८९ हजार ८४0 रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी नागपूर येथील महावितरणच्या पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. १४ ऑगस्ट रोजी बुलडाणा, अमरावती व अकोला जिल्हय़ाच्या संयुक्त भरारी पथकाने शहरातील काही हॉटेल्स व दुकानांमध्ये छापे टाकले होते. यादरम्यान त्यांना मिलाफ गार्डन रेस्टॉन्टमधील वीज मीटरमधील सील तोडलेले असल्याचे लक्षात आले. आणखी चौकशी केल्यानंतर १ लाख ५२ हजार ८८३ युनिट विजेची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या युनिटप्रमाणे २१ लाख ८९ हजार ८४0 रुपयांचा अपहार झाला असल्याचे भरारी पथकाच्या लक्षात आले. त्यानुसार भरारी पथकाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी नागपूर येथील महावितरणच्या वीज चोरीसाठी असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर भारतीय वीज कायद्यानुसार हॉटेल मालक जसपालसिंग चरणसिंग नागरा यांच्याविरुद्ध १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या वतीने भरारी पथक तसेच स्थानिक अधिकार्‍यांच्या वतीने धाडी टाकण्यात येत आहेत. १0 व ११ ऑगस्ट रोजी स्थानिक अधिकार्‍यांनीही धाडी टाकून वीज चोरी करणार्‍यांवर कारवाई केली होती.