शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

२११ झोपडपट्टय़ांचा सर्व्हे आटोपला!

By admin | Updated: October 2, 2016 02:15 IST

‘पीएम’ आवास योजने अंतर्गत अकोला शहरातील ३८ हजार नागरिकांना हवे घर.

अकोला, दि. 0१- पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महापालिका क्षेत्रातील तब्बल २११ झोपडपट्टय़ांमधील सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, घरकुलासाठी ३८ हजार लाभार्थ्यांंची नोंदणी झाली आहे. मनपाच्या दप्तरी ८४ झोपडपट्टय़ा अधिकृत असून, उर्वरित झोपडपट्टय़ा अघोषित असल्याची माहिती आहे.केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ह्यसर्वांंसाठी घरेह्ण बांधून मिळतील. योजनेच्या पहिल्या टप्प्यात मनपाने शिवसेना वसाहत, मातानगर, गुरुदेवनगर या तीन भागांतील १ हजार ६00 घरकुलांच्या सर्वेक्षणाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. राज्य शासनाने हा प्रस्ताव केंद्राकडे पाठविल्यानंतर केंद्राने तपासणी करून १ हजार २४२ घरकुलांचा प्रस्ताव मान्य केला. घरकुलांसाठी शासनाने ६२ कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी ५२ कोटींना मंजुरी मिळाली. ह्यपीएमह्णआवास योजनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या शून्य कन्सलटन्सीने आजपर्यंंत २११ झोपडपट्टय़ांमध्ये सर्वेक्षण केले असता, सुमारे ३८ हजार गरजू लाभार्थ्यांंनी हक्काच्या घरासाठी कंपनीकडे नोंदणी केली आहे. लाभार्थ्यांंकडून प्राप्त अर्जांंची छाननी करण्याचे काम कंपनीच्या स्तरावर सुरू झाले असून, दुसर्‍या टप्प्यात शहरात विखुरलेल्या व गरिबी रेषेच्या व्याख्येत समाविष्ट होणार्‍या नागरिकांच्या सर्वेक्षणाचे व त्यांच्या नोंदणीचे काम सुरू केले जाईल. येत्या चार दिवसांत नोंदणीच्या कामाला सुरुवात करण्याचे महापालिका आयुक्त अजय लहाने यांचे निर्देश आहेत.