शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

२१ लाखांच्या रोकड जप्तीचे दस्तावेज मिळेना!

By admin | Updated: January 22, 2017 03:02 IST

आयकर खात्याला पत्र, व्यापार्‍यांची चौकशी.

अकोला, दि. २१- कापड बाजारातील भारत कॅप डेपोसमोरून स्थानिक गुन्हे शाखेने १८ जानेवारीच्या मध्यरात्री दोन व्यापार्‍यांकडून सुमारे २१ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आयकर खात्याला पत्र दिले आहे; मात्र व्यापार्‍यांनी अद्यापही या रकमेचे दस्तावेज सादर केले नसल्याची माहिती आहे.कापड बाजारातून स्थानिक गुन्हे शाखेने आदर्श कॉलनी येथील रहिवासी हिरा वाधवाणी आणि राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी गिरीधर अग्रवाल या दोन व्यापार्‍यांकडून तब्बल २१ लाख ४७ हजार रुपयांची रोकड जप्त केली होती. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गुन्हे शाखा पोलिसांनी ही कारवाई केली होती. सदर रक्कम कोठून आणली, यासंदर्भात पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे; मात्र नेमकी माहिती पोलिसांना मिळाली नसल्याने त्यांनी आयकर खात्याला या रक मेसंदर्भात पत्र लिहून विवरण मागविले; मात्र त्यानंतरही दोन्ही व्यापार्‍यांनी अद्यापही ही माहिती सादर केली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात रणजितसिंह ठाकूर, नितीन ठाकरे, जितेंद्र हरणे, शेर अली, अमित दुबे, संदीप काटकर यांनी केली होती. एलसीबीची मोठी कारवाईनोटाबंदीनंतर पोलिसांनी नाकाबंदीत ४ ते ५ वेळा रोकड जप्त केली; मात्र ही रक्कम १0 लाख रुपयांच्या आतमध्ये होती. स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल २१ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. यामध्ये सर्वात मोठी कारवाई ही स्थानिक गुन्हे शाखेची असल्याची माहिती सूत्रांनी दिली.