शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींना २०.८२ कोटींचा निधी वितरित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 11:04 IST

२० कोटी ८२ लाख ८ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेने १६ सप्टेंबर जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींना वितरित केला आहे.

अकोला : पंधराव्या वित्त आयोगांतर्गत दुसऱ्या टप्प्यात शासनामार्फत प्राप्त झालेल्या २६ कोटी २ लाख ७ हजार रुपयांच्या निधीतून ८० टक्के म्हणजेच २० कोटी ८२ लाख ८ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेने १६ सप्टेंबर जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींना वितरित केला आहे. उर्वरित २० टक्के निधीमधून १० टक्के निधी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांना व १० टक्के निधी जिल्हा परिषदेला देण्यात आला आहे.पंधराव्या वित्त आयोगांतर्गत गत जुलै महिन्यात पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेला २६ कोटी २ लाख ७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. उपलब्ध निधीतून ८० टक्के निधी जिल्हा परिषदमार्फत गत आॅगस्टमध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आणि १० टक्के निधी जिल्ह्यातील पंचायत समित्यांना व १० टक्के निधी जिल्हा परिषदेला देण्यात आला होता. तसेच पंधराव्या वित्त आयोगांतर्गत दुसºया टप्प्यात २६ कोटी २ लाख ७ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. नियमानुसार उपलब्ध निधीतून ८० टक्के म्हणजेच २० कोटी ८२ लाख ८ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदमार्फत १६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सातही तालुक्यातील ५३५ ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आला असून, उर्वरित १० टक्के निधी (२ कोटी ६० लाख रुपये) जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांना व १० टक्के निधी (२ कोटी ६० लाख रुपये) जिल्हा परिषदेला वितरित करण्यात आला आहे. पंधराव्या वित्त आयोगांतर्गत उपलब्ध निधीतून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आलेल्या निधीतून, ग्रामपंचायतींकडून पाणीपुरवठा व इतर विकासकामे करण्यात येणार आहेत.पंधराव्या वित्त आयोगांतर्गत शासनाकडून उपलब्ध झालेल्या निधीतून ८० टक्के निधी जिल्ह्यातील ग्रामपंचयतींना वितरित करण्यात आला आहे. वितरित करण्यात आलेल्या निधीतून ग्रामपंचायतींकडून गावातील पाणीपुरवठा व इतर विकासाची कामे करण्यात येणार आहेत.- सौरभ कटियारमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

 

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायत