शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

२0 गावांमध्ये होणार चुरशीच्या लढती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:48 IST

बोरगाव मंजू : अकोला पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या बोरगाव  मंजू पोलीस ठाणे हद्दीतील एकूण २0 गावातील ग्राम पंचाय तीच्या गत पंचवार्षिक संपल्यानंतर सरपंच व सदस्य पदाकरिता  ७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, मतदारांकडून  सरपंचाची निवड थेट मतदानाद्वारे करण्यात येत असल्याने ही  निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे.

ठळक मुद्देप्रशासन सज्ज २0 गावांत होणार मतदान

२0 गावांत होणार मतदानलोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू : अकोला पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या बोरगाव  मंजू पोलीस ठाणे हद्दीतील एकूण २0 गावातील ग्राम पंचाय तीच्या गत पंचवार्षिक संपल्यानंतर सरपंच व सदस्य पदाकरिता  ७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, मतदारांकडून  सरपंचाची निवड थेट मतदानाद्वारे करण्यात येत असल्याने ही  निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे.बोरगाव मंजू परिसरातील २0 ग्राम पंचायतींच्या सरपंच व सदस्य  पदांकरिता  ७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या २0  गावातील मतदार प्रथमच सरपंचांना मतदान करून थेट निवडून  देणार आहेत. या पृष्ठभूमीवर सध्या या सर्व गावांमधील राजकीय  वातावरण तापू लागल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान प्रत्येक  उमेदवार आपल्याच हातात सत्ता येईल व आपणच निवडून  येणार, अशा थाटात असून, त्यांचे कार्यकर्ते त्यांचे उमेदवारच  निवडून येणार असल्याचे दावे व मतांची आकडेमोड करून म तदारांना सांगत आहेत. यामुळे अशा चर्चा सध्या पानवठय़ावर व  सर्वत्र होत असल्याने सर्वसामान्य जनतेतही चर्चांना उधाण  आले आहे. बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्द एकूण २0 गावात म तदान केंद्रावर मतदान होईल. यामध्ये वाशिंबा, मासा, सुकळी  नदापूर, वणी रंभापूर, अन्वी, निपाणा, मारोडी, सिसा, अंबिका पूर, बिरसिंगपूर, रामगाव, मिर्झापूर, खडका, कट्यार, सोनाळा,  कोठारी, कौलखेड, वरोडी, देवळी, मारोडी आदी गावांचा  समावेश आहे. या २0 गावातील सरपंच व सदस्य पदाकरिता  निवडणूक होत असून, उमेदवार त्यांचे भाग्य आजमावत आहे त. तथापि, गाव विकासासाठी जनता कुणाच्या गळ्यात माळ  घालेल, हे चित्र निवडणूक निर्णय झाल्यावरच समोर येईल. -