शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बोरगाव मंजू येथे २0 हजारांचा गुटखा जप्त

By admin | Updated: August 29, 2016 01:26 IST

२0 हजार रुपये किमतीचा गुटखा व ५५ हजार रुपयांची मोटारसायकल जप्त.

बोरगाव मंजू (जि.अकोला), दि. २८: स्थानिक आठवडीबाजारातून एक युवक रविवारी मोटारसायकलवरून दोन बॅगमध्ये २0 हजार रुपयांचा गुटखा घेऊन जात होता. त्यावेळी गस्तीवर असलेल्या बोरगाव मंजू पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळील गुटखा व मोटारसायकल जप्त केली.बोरगाव मंजूचे ठाणेदार भास्कर तवर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक युवराज उईके, हेड कॉन्स्टेबल अनिल एद्मोवार, हरीश सातव, प्रकाश जुनगडे, शशीकांत पाटील, नामदेव केंद्रे हे गस्त घालत असताना एम.एच.२७ ए.७ ४५२२ क्रमांकाच्या मोटारसायकलवर एक युवक कापडाच्या दोन बॅगमध्ये काहीतरी नेत असताना आढळला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी मोटारसायकलला अडवून झडती घेतली असता त्याच्याजवळील दोन बॅगांमध्ये एका कंपनीचा गुटख्याची पाकिटे असल्याचे आढळून आली. त्यामुळे चौकशीत सदर युवकाचे नाव मो.समीर असून तो बोरगाव मंजूचा रहिवासी असल्याचे कळून आले. त्याच्याजवळील दोन बॅगातील २0 हजार रुपये किमतीचा गुटखा व ५५ हजार रुपयांची मोटारसायकल, असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकाराबाबत पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनास माहिती दिली. या प्रकरणी ठाणेदार तवर व पोलीस उपनिरीक्षक उईकेंसह पोलीस पुढील तपास करीत आहेत.