शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा स्त्री रुग्णालयाला २० लाखांचा पुरस्कार, कायाकल्प पुरस्कारात राज्यात ठरले दुसरे

By सचिन राऊत | Updated: March 23, 2024 18:01 IST

सार्वजनिक आराेग्य सेवा देणाऱ्या राज्यातील रुग्णालयांपैकी अकाेल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयाला दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे.

अकाेला : सार्वजनिक आराेग्य सेवा देणाऱ्या राज्यातील रुग्णालयांपैकी अकाेल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयाला दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. कायाकल्प पुरस्कारात जिल्हा स्त्री रुग्णालयाला २० लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला असल्याची माहीती आहे. राज्यातील १९ जिल्हयातील रुग्णालयांमधून हा पुरस्कार मिळाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सार्वजनिक आराेग्य संस्थांमध्ये उपचार करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना याेग्य सुविधा मिळत नसल्याची ओरड असते. हे प्रकार कमी व्हावे तसेच रुग्णांना स्वच्छ वातावरणात याेग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाच्या आराेग्य विभागाकडून आराेग्य सेवा पुरविणाऱ्या संस्थांना पुरस्कार देण्यात येत आहे. यामध्ये जिल्हा स्त्री रुग्णालय राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आले असून त्यांना कायाकल्प यामध्ये २० लाखांचा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी ३ लाखांचा प्राेत्साहनपर पुरस्कार स्त्री रुग्णालयाला मिळाला आहे. मात्र आता राज्यात दुसऱ्या क्रमांकारवर आल्याने या ठिकाणच्या आराेग्य सुविधा रुग्णांसाठी चांगल्या असल्याचे प्रमाणपत्रच मिळाले आहे.

मूल्यांकनात स्त्री रुग्णालय अव्वलराज्याच्या आराेग्य विभागाने १९ जिल्हयातील सार्वजनीक आराेग्य विभागाच्या रुग्णालयांची स्वच्छता, याेग्य आराेग्य सुवीधा, प्रभावी अंमलबजावणी या संदर्भात मूल्यांकन करण्यात आले असता यामध्ये जिल्हा स्त्री रुग्णालय अव्वल ठरले. एखाद्या खासगी रुग्णालयाप्रमाणे या ठिकाणी सुविधा असल्याने त्यांना दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

जिल्हा स्त्री रुग्णालयात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. यासाेबतच स्वच्छ वातावरणात रुग्णांना हेल्दी सुविधा पुरविण्याचा प्रयत्न प्रत्येक अधिकारी व कर्मचारी करीत आहे. त्यामुळे कायाकल्प पुरस्कारात जिल्हा स्त्री रुग्णालय राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आले. यासाठी तत्कालीन वैद्यकीय अधिक्षिका वंदना वसाे पटाेकार यांचेही माेठे याेगदान हाेते. यावर्षी आता प्रथम पुरस्कार मिळावा असा मानस असून त्या दृष्टीने कार्य करण्यात येत आहे.डाॅ. जयंत पाटीलवैद्यकीय अधीक्षकजिल्हा स्त्री रुग्णालय अकाेला.

टॅग्स :Akolaअकोला