शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बँक व्यवस्थापक असल्याचे सांगून २ लाख रुपयाने फसवणूक

By admin | Updated: October 13, 2015 23:37 IST

लोणार येथील घटना; गुन्हा दाखल.

लोणार (जि. बुलडाणा): येथील एका सेवानवृत्त शिक्षकाची स्टेट बँकेमध्ये व्यवस्थापक असल्याचे सांगून २ लाख रुपयाने फसवणूक झाल्याची घटना घडली असून, याप्रकरणी १२ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील सेवानवृत्त शिक्षक सुरेशचंद्र गजाधर व्यास यांना ६ ऑक्टोबर रोजी एक फोन आला. त्यावर भारतीय स्टेट बँक मुंबई हेड ऑफिसमधून व्यवस्थापक राकेश शर्मा बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर बँक खाते संदर्भात विचारणा करून संबंधित खात्याच्या एटीएमबाबत माहिती मागितली. तेव्हा सुरेशचंद्र व्यास यांनी संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर १२ ऑक्टोबर रोजी सुरेशचंद्र व्यास यांनी बँक खाते तपासले असता जमा असलेली रक्कम त्यांना खात्यात आढळून आली नाही. तर जमा पैशाद्वारे वेगवेगळ्या कंपन्याकडे ऑनलाइन खरेदी केल्याचे त्यांना समजले. दरम्यान, बँक व्यवस्थापक असल्याचे सांगून खात्याची माहिती घेणार्‍या अज्ञात राकेश शर्माकडून फसवणूक झाल्याचे व्यास यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास ठाणेदार किशोर कांबळे हे करीत आहेत.