शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’ नियंत्रणासाठी १९५४ आरोग्य कर्मचारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 12:12 IST

कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी विविध उपाययोजनांकरिता जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत १ हजार ९५४ कर्मचारी कार्यरत असून, त्यामध्ये १ हजार ७१ आशा स्वयंसेविकांचाही समावेश आहे.अकोला शहरासोबतच जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला असून, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.त्यामध्ये ग्रामीण भागात जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत १ हजार ९५४ आरोग्य कर्मचारी कार्यरत असून, या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्याच्या उपाययोजना करण्याचे काम करण्यात येत आहेत.त्यामध्ये १ हजार ७२ आशा स्वयंसेविकांचाही समावेश आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी दिली.ग्रामीण भागात कार्यरत असे आहेत आरोग्य कर्मचारी!जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याकरिता जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत १ हजार ९५४ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी गट अ-७४, वैद्यकीय अधिकारी गट ब-३२, आरोग्य सेवक -८६, आरोग्य पर्यवेक्षक-४, आरोग्य सेविका -१७९, आरोग्य सहायक -४०, आरोग्य सहायिका -२६, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी ४४१ आणि आशा स्वयंसेविका १ हजार ९५४ इत्यादी आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.कर्मचाºयांना अशी करावी लागतात कामे!जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाºयांना कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी विविध कामे करावी लागत आहेत. त्यामध्ये गावागावात आरोग्य सर्वेक्षण, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील जोखमीच्या व्यक्तींचा शोध घेणे, घशातील स्रावाचे (थ्रोट स्वॅब) नमुने घेण्यासाठी रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणे, दाखल केलेल्या रुग्णांवर सात दिवस देखरेख ठेवणे, कोरोना निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर संबंधित रुग्णांना घरी सोडणे, रेड झोनमधून गावात आलेल्या प्रवाशांची दररोज आरोग्य तपासणी करणे इत्यादी कामे आरोग्य कर्मचाºयांना करावी लागत आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या