शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूने घेतला १७२ रुग्णांचा बळी

By admin | Updated: September 15, 2014 01:15 IST

राज्यात सहा वर्षात १५ हजार ६३७ रुग्ण डेंग्यूने बाधित

ब्रह्मनंद जाधव / मेहकर डेंग्यूसदृश तापाने राज्यभर थैमान घातले असून, सहा वर्षात तब्बल १५ हजार ६३७ रुग्णांना डेंग्यूने ग्रासले. त्यापैकी १७२ रुग्णांचा या आजाराने बळी घेतला. आता डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले असून, हा जीवघेणा आजार रोखणे हे आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान ठरत आहे.राज्यात २00९ पासून डेंग्यूच्या विषाणूचे जाळे मोठय़ा प्रमाणात पसरले आहे. घरात साठवलेल्या पाण्यामध्ये तसेच घाणीचे साम्राज्य असलेल्या ठिकाणी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते. प्रामुख्याने चार प्रकारच्या डेंग्यूचे विषाणू आढळतात. त्याला डेंग्यू एक, दोन, तीन व चार असे संबोधले जाते. सद्य:स्थितीत डेंग्यूसदृश तापाने थैमान घातले असून, ग्रामीण रुग्णालयासह खासगी दवाखानेही हाऊसफुल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे डेंग्यूसदृश तापाचे असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.२00९ पासून डेंग्यूने राज्यभर हातपाय पसरविण्यास सुरुवात केली असून, गत सहा वर्षात १५ हजार ६३७ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १७२ रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. वर्ष           रूग्ण        मृत्यू २00९        २२५५      २0२0१0        १४९८       0५ २0११         ११३८      २५ २0१२         २९३१      ५९ २0१३         ५४३२      ४८२0१४         २३९२      १५