शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नायगाव-तारफैल परिसरातील १७ ‘एलईडी’ पथदिवे पळविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 15:20 IST

अकोला : महापालिका कार्यक्षेत्रात येत असलेल्या नायगाव, भवानीपेठ चौक, तारफैल परिसरातील १७ एलईडी लाइट पळविल्याची घटना उजेडात आली.

अकोला : महापालिका कार्यक्षेत्रात येत असलेल्या नायगाव, भवानीपेठ चौक, तारफैल परिसरातील १७ एलईडी लाइट पळविल्याची घटना उजेडात आली. प्रभाग क्रमांक सातमधील काँग्रेसचे नगरसेवक मोहम्मद इरफान अब्दुल रहेमान यांनी याप्रकरणी मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांच्याकडे तक्रार केली आहे. आता मनपा आयुक्त या तक्रारीची काय दखल घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील भागातील नायगाव रोड ते रेल्वे पुलापर्यंत रोडवरील १३ एलईडी लाइट आणि भवानी चौक ते तारफैल येथील मार्गावरील चार असे एकूण १७ एलईडी लाइट अज्ञातांनी पळविले. त्यामुळे परिसरातील लोकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. दीड महिन्यापासून असुविधा असल्याची तक्रार नगरसेवक इरफान यांनी अनेकदा कंत्राटदार, महापालिका प्रशासनाकडे केली; मात्र अद्याप त्याची साधी दखलही घेण्यात आली नाही. खांबावर चढून एलईडी काढणारी एक मोठी टोळी परिसरात सक्रिय असण्याची दाट शक्यता यावरून दिसून येत आहे. मनपा आयुक्त आता याप्रकरणी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका