शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

पोलिसांवर हल्ला करणा-यास १६ महिन्यांची शिक्षा

By admin | Updated: July 16, 2017 02:35 IST

आरोपीस अकोटच्या न्यायालयाने शनिवारी १६ महिन्यांची शिक्षा व ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

लोकमत न्यूज नेटवर्कचोहोट्टा बाजार: चोरीच्या प्रकरणातील चोहोट्टा बाजार येथील एका आरोपीस ताब्यात घेण्यासाठी आलेल्या एका पोलिसावर हल्ला करणार्‍या आरोपीस अकोटच्या न्यायालयाने शनिवारी १६ महिन्यांची शिक्षा व ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला. एका चोरीचा तपास करण्यासाठी सन २00९ मध्ये पोलीस कॉन्स्टेबन राहुल देवीदास इंगळे हे चोहोट्टा बाजार येथे आले होते. यावेळी आरोपी रवी रामदास डाबेराव याने डाबेरावने इंगळे यांच्यावर हल्ला केला होता. या प्रकरणी डाबेरावविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करून हे.काँ. सुरेश वाघळकर यांनी न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून अकोट न्यायलयाचे न्यायाधीश पिसाळ यांनी रवी डाबेराव यास १६ महिन्यांची शिक्षा व ३ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावली. तसेच दुसर्‍या गुन्हय़ातही ३ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांची शिक्षा सुनावली.