शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील १५८ रुग्णवाहिका नादुरुस्त

By admin | Updated: July 3, 2015 23:34 IST

आरोग्य सेवेवर परिणाम.

नीलेश शहाकार/बुलडाणा : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत चालविल्या जाणार्‍या विदर्भातील रुग्णवाहिका मोठय़ा प्रमाणात नादुरुस्त असून, त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. विदर्भात १0१३ रूग्णवाहिका धावत असून, त्यापैकी १५८ रुग्णवाहिका विविध कारणांमुळे नादुरुस्त होवून अडगळीत पडल्या आहेत. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या जून २0१५ च्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. विविध रुग्णालये, आरोग्यसंस्थांना रुग्णसेवा, वैद्यकिय मदत, औषधे पुरविणे आणि लसीकरण कार्यक्रमासाठी रुग्णवाहीका देण्यात आल्या आहे. राज्यातील दुर्गम, डोंगराळ, आदिवासी भागातील रुग्णांना वैद्याकिय सेवा पुरविण्यासाठी या रुग्णवाहीकांची भूमिका महत्वाची आहे. राज्यात पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अकोला, नागपूर येथील विभागीय स्तरावरून आरोग्य विभागातील वाहनांचे कामकाज पाहिले जाते. अत्यवस्थ रुग्णांना तातडीने आरोग्य सेवा पुरविण्यासाठी रुग्णवाहिका महत्वाची असते; मात्र रुग्णवाहिकांच्या मागेही अपघाताचे दुखणे लागल्यामुळे, विदर्भातील १५८ रुग्णवाहिका अडगळीत पडून आहेत. विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये, जिल्हा सामान्य रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालये अशी एकूण ६४२ रुग्णालये आहेत. या रुग्णालयांसाठी १0१३ रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. त्यापैकी १५८ रूग्णवाहिका नादुरूस्त असल्याने रुग्णसेवेवर परिमाण होत आहे.

जिल्हा            रुग्णवाहिका              बंद

नागपूर                    १२५                 १४

वर्धा                         ६00                  ५

अमरावती                  १९९                २0

अकोला                        ६७               १४

बुलडाणा                       ९३                ११

वाशिम                          ५५                0२

यवतमाळ                     १00               २२

चंद्रपूर                           १0५               ३४

भंडारा                             ७६               0४

गडचिरोली                       ११३             २५

गोंदिया                            १00            0७