शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर यात्रेसाठी अकोला विभागातून १५0 बसगाड्या धावणार!

By admin | Updated: June 24, 2017 13:25 IST

पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांच्या सोयीसाठी अकोला विभागातून १५0 बसगाड्या सोडल्या जाणार .

मागील वर्षी केल्या ४६७ फेर्‍या; ६0 लाखांचे उत्पन्न

अकोला : पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांच्या सोयीसाठी अकोला विभागातून १५0 बसगाड्या सोडल्या जाणार असल्याची माहिती राज्य परिवहन विभाग नियंत्रक यांनी दिली आहे. ३0 जून ते १0 जुलै १७ च्या कालावधीत श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी यात्रा भरते. त्यानिमित्ताने राज्यभरातील भाविक दर्शनासाठी जातात. भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या विशेष बसगाड्या दरवर्षी सोडल्या जातात. अकोला विभागातूनही या यात्रेनिमित्त नियोजन करण्यात आले आहे. अकोला -वाशिम या दोन्ही जिल्हय़ातून १५0 गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. अकोला आगार (१) -१४, अकोला आगार (२) - ३३, अकोट -१३ , कारंजा -१२, मंगरूळपीर -११, वाशिम -३0, रिसोड २१, तेल्हारा-१0, मूर्तिजापूर-६ बसगाड्या धावणार आहेत, तसेच ५0 प्रवासी गटाची मागणी असल्यास त्या ठिकाणाहून राज्य परिवहन मंडळ स्वतंत्र सेवा देणार आहे. ग्रामीण प्रवाशांचा गटही त्यात सहभागी होऊ शकतो, असे असल्यास त्यांनी आगार प्रमुखांशी संपर्क साधावा. परतीच्या प्रवासासाठी आरक्षणाची व्यवस्थाही आगारात केली आहे. भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अकोला विभाग नियंत्रकाकडून करण्यात आले आहे. मागील वर्षी अकोला विभागाने ४६७ फेर्‍या चालवून एकूण ६0.९७ लाखांचे उत्पन्न मिळविले होते. ४५९८६ प्रवाशांनी याचा लाभ मागील वर्षी घेतला होता.