शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

१४७ गुन्हेगार शहरातून तडीपार

By admin | Updated: July 6, 2016 02:21 IST

अकोला शहरातील सात पोलीस ठाणे अंतर्गत १४७ गुन्हेगारांना तडीपार.

अकोला: रमजान उत्सवादरम्यान अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या शहरातील सात पोलीस ठाणे अंतर्गत १४७ गुन्हेगारांना तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी मंगळवारी दिला. त्यामध्ये काही जणांना दोन व काही जणांना तीन दिवसांसाठी तडीपार करण्यात आले.रमजान ईदच्या पृष्ठभूमीवर शहरात शांतता कायम राखण्यासाठी विविध गुन्हे दाखल असलेल्या १४७ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले. त्यामध्ये रामदासपेठ पोलीस ठाणे अंतर्गत ७, आकोट फैल पोलीस ठाणे अंतर्गत १२, सिटी कोतवाली पोलीस ठाणे अंतर्गत १0, जुने शहर पोलीस ठाणे अंतर्गत २७, डाबकी रोड पोलीस ठाणे अंतर्गत १९, एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत ५७ आणि खदान पोलीस ठाणे अंतर्गत १६ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. त्यामध्ये काही जणांना ५ ते ६ जुलै दोन दिवस आणि काही जणांना ५ ते ७ जुलै तीन दिवसांसाठी शहरातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश उपविभागीय अधिकार्‍यांनी दिला. पोलीस विभागाच्या प्रस्तावानुसार संबंधित गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले.