शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

१३४ वीज ग्राहकांच्या तक्रारींचे जागेवरच निरसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 20:06 IST

अकोला:  महावितरणच्या अकोला मंडळातील सर्वच उ पविभागामध्ये ग्राहकांशी प्रत्यक्ष सुसंवाद साधण्यासाठी,  वीज बिल दुरुस्ती व विविध तक्रारी व समस्या  निवारणासाठी सोमवार, ४ सप्टेंबर रोजी आयोजित  केलेल्या शिबिरामध्ये तीनही विभागामध्ये एकूण २६६  तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १३४ तक्रारींचे जागेवरच  निरसन करण्यात येऊन वीज ग्राहकांचे समाधान करण्यात  आले, तर उर्वरित तक्रारींचे ठरावीक मुदतीत निराकरण  करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देविशेष शिबिर महावितरणने साधला ग्राहकांशी सुसंवाद

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला:  महावितरणच्या अकोला मंडळातील सर्वच उ पविभागामध्ये ग्राहकांशी प्रत्यक्ष सुसंवाद साधण्यासाठी,  वीज बिल दुरुस्ती व विविध तक्रारी व समस्या  निवारणासाठी सोमवार, ४ सप्टेंबर रोजी आयोजित  केलेल्या शिबिरामध्ये तीनही विभागामध्ये एकूण २६६  तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १३४ तक्रारींचे जागेवरच  निरसन करण्यात येऊन वीज ग्राहकांचे समाधान करण्यात  आले, तर उर्वरित तक्रारींचे ठरावीक मुदतीत निराकरण  करण्यात येणार आहे. अकोला मंडळातील उपविभागनिहाय अकोला ग्रामीण,  पातूर, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, बाश्रीटाकळी, तेल्हारा  येथे, तर अकोला शहरातील सर्व उपविभागाचे विद्युत  भवन येथील ग्राहक सुविधा केंद्र येथे हे शिबिर सोमवारी  आयोजित करण्यात आले होते. यामध्ये अकोला शहर  विभागामध्ये प्राप्त ९६ तक्रारींपैकी २0, अकोट  विभागामध्ये ३४ तक्रारींपैकी १२, तर अकोला ग्रामीण  विभागांमध्ये १३६ तक्रारीपैकी १0२ तक्रारींचे जागेवरच  निरसन करण्यात आले. ग्राहकांशी सुसंवाद साधत विविध  योजनांची व सेवेची माहिती त्यांना यावेळी देण्यात येऊन  समाधान करण्यात आले.विद्युत भवन येथील शहर विभागाच्या शिबिराचे फित का पून उद्घाटन विद्युत वितरण नियंत्रण समितीचे सदस्य  किशोर पाटील मानकर यांचे हस्ते करण्यात आले.  उद्घाटन कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता दिलीप दोडके,  कार्यकारी अभियंता धर्मेंद्र मानकर, विद्युत वितरण नियंत्रण  समितीचे सदस्य संजय देशमुख व राजीव थोरवे, अतिरिक्त  कार्यकारी अभियंते गणेश महाजन, प्रदीप घोरुडे, संजीव  राठोड, ए. जे. दिनोरे यांच्यासह अभियंते, कर्मचारी व  ग्राहक उपस्थित होते. अकोट व अकोला ग्रामीण  विभागामधील उपविभागामध्ये आयोजित शिबिरामध्ये  कार्यकारी अभियंते प्रमोद काकडे व देवेंद्र उंबरकर  यांच्यासह उपकार्यकारी अभियंते, कर्मचारी व ग्राहक उ पस्थित होते. वीज ग्राहकांच्या नवीन वीज जोडणी, नावात-पत्त्यात  बदल, सदोष किंवा चुकीच्या वीज बिलांची दुरुस्ती व इतर  तक्रारी प्राप्त आल्या.. नवीन वीज जोडणी व इतर अर्जाच्या  मंजुरीची व वीजसेवेविषयक तक्रारी निरसनची प्रक्रिया  जागेवरच करण्यात आली.. या अभियानास वीज ग्राहकांनी  चांगला प्रतिसाद दिला.