शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

१२ कोटींच्या योजना बारगळल्या

By admin | Updated: April 3, 2017 02:34 IST

जिल्हा परिषद सेस फंडातील कृषी, समाजकल्याण व महिला-बालकल्याण विभागाच्या योजनांचा १२ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिल्यात.

अकोला, दि. २- जिल्हा परिषद सेस फंडातील कृषी, समाजकल्याण व महिला-बालकल्याण विभागाच्या योजनांचा १२ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिल्याने, जिल्हा परिषदेच्या कारभारात अडकलेल्या विविध योजना अखेर ह्यमार्च एन्डह्णमध्ये बारगळल्या. जिल्हा परिषद सेस फंडातून विविध योजना राबविल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने, समाजकल्याण, कृषी आणि महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांचा समावेश आहे. सन २0१६-१७ या वर्षात समाजकल्याण, महिला व बालकल्याण आणि कृषी विभागामार्फत विविध योजना राबविण्यासाठी सेस फंडातून निधीची तरतूद करण्यात आली. निधी उपलब्ध असताना गत वर्षभराच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या कारभारात योजना मार्गी लागल्या लागू शकल्या नाही. समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या योजनांचा ४ कोटी ६१ लाख रुपये, महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांचा ४.८४ लाख रुपये आणि कृषी विभागाच्या योजनांचा ३ कोटी ५0 लाख रुपयांचा निधी ३१ मार्चपर्यंंंंत खर्च होऊ शकला नाही. निधी अखर्चित राहिल्याने जिल्हा परिषद सेस फंडातील १२ कोटी ९५ लाख रुपयांच्या योजना अखेर सन २0१६-१७ या वर्षात बारगळल्या आहेत. बारगळलेल्या या योजना सन २0१७-१८ या वर्षात मार्गी लागणार आहेत.मार्च अखेरपर्यंंंंत योजना मार्गी लागल्या नसल्याने, जिल्हा परिषदेच्या योजनांच्या लाभापासून जिल्हय़ातील लाभार्थींना वंचित राहावे लागले आहे.