शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

१,१४,३३२ बालकांना पोलिओ लस

By admin | Updated: April 3, 2017 03:36 IST

सुदृढ पिढीसाठी पोलिओ लसीकरण अत्यावश्यक.

अकोला, दि. २- पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या दुसर्‍या टप्प्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून, अकोला जिल्हय़ातील १,१४,३३२ बालकांना पोलिओ लसीकरणाचे डोस देण्यात आले. सृदृढ पिढीसाठी पोलिओ लसीकरण अत्यावश्यक असल्याचे आवाहन या मोहिमेदरम्यान जि.प. अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी केले.जिल्हय़ातील ग्रामीण कार्यक्षेत्रात १0३२, शहरी कार्यक्षेत्रात ११३ असे एकूण ११४५ बूथ स्थापन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील १,0७,२९२ लाभार्थींंंंपैकी ९७९८६ बालकांना लस देण्यात आली. शहरी भागातील २५,४४७ पैकी १६,३४६ लाभार्थींंंंना पोलिओ लस देण्यात आली. जिल्हय़ातील एकूण १,१४,३३२ बालकांना लस देण्यात आली आहे. जिल्हय़ातील ८५ टक्के लाभार्थींंंंना पोलिओ डोस देण्यात आला असून, उर्वरित बालकांना आयपीपीआय अंतर्गत घरोघरी जाऊन लस दिली जाणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ रविवारी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरखेड येथून करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या वाघोडे, सरपंच शिल्पा भोपळे, हरिभाऊ वाघोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, डॉ. विनोद दारोकार, विस्तार अधिकारी कृष्णा वाडेकर या मान्यवरांच्या हस्ते 0 ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पल्स पोलिओ लस देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्धिप्रमुख प्रकाश गवळी यांनी केले, तर आभार संजय घाटे यांनी मानले. मोहीम यशस्वी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, डॉ. मनीष शर्मा, डॉ. सगणे, डॉ. मेघा गोळे, अनिता इधोळ, अनंत सुरोशे, मोहन राऊत, प्रशांत ठाकरे, संजय सावळे, सचिन उनवणे, संदीप वानखडे, विजय घुगे, गजानन ताकझुरे, नरेंद्र बेलुरकर व स्मिता जोशी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.