शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ११ लाख हेक्टरवरील तूर पीक धोक्यात!

By admin | Updated: November 9, 2014 23:46 IST

३५ टक्के पिकावर ‘हेलिकोव्हेर्पा’चा प्रादुर्भांव

ब्रह्मनंद जाधव/मेहकरमहाराष्ट्रात यावर्षी ११ लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड झाली असून, त्यापैकी तब्बल ३५ टक्के क्षेत्रावरील पिकावर ह्यहेलिकोव्हेर्पाह्ण नामक भयावह किडीचा प्रादुर्भाव झाला असून, तूर उत्पादक शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. तूर, हरभरा या कडधान्य वर्गातील पिकांसाठी महाराष्ट्र देशात अग्रेसर असून, त्यापैकी सर्वाधिक क्षेत्र हे आंतर पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या तूर िपकाचे असते. यावर्षी राज्यातील सुमारे ३२ लाख हेक्टर क्षेत्रावर कडधान्यांची लागवड झाली आहे. त्यापैकी सुमारे ११ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर तुरीची लागवड झाली आहे. मध्यंतरी अपुर्‍या पावसामुळे तूर पीक करपून जाण्याच्या वाटेवर होते; परंतु पोळा सणापासून झालेल्या समाधानकारक पावसाने तूर िपकाला तारले. तूर पीक सध्या फुलोरा व शेंगा धरणीच्या अवस्थेत असून, त्यावर कर्दनकाळ समजल्या जाणार्‍या ह्यहेलिकोव्हेर्पाह्ण नामक भयावह किडीचे आक्रमण झाले आहे. ह्यहेलिकोव्हेर्पाह्णमुळे तूर पीक पुन्हा एकदा धोक्यात सापडले असून, शे तकर्‍यांची चिंता वाढली आहे. *हेलिकोव्हेर्पाचे लक्षणे व परिणामहेलिकोव्हेर्पा या अळीची अंडी प्रथमत: तुरीच्या कोवळ्या पानांवर क्रियाशील होतात. आठवडाभरात अंडीतून अळी तयार होते. शेंगा पोखरणारी ही अळीच तूर पिकाच्या शेंगा पोखरून मोठय़ाप्रमाणात नुकसान करते.*अशी करा उपाययोजना !ह्यहेलिकोव्हेर्पाह्णच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस ४0 मिलिलीटर व निंबोळी अर्क ५0 मिलिलीटर १0 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा िक्वनॉलफॉस ४0 मिलिलीटर व इंडोक्झाकार्ब १0 मिलिलीटर मात्रा वापरावी किंवा प्रोफेनोफॉस ४0 मिलिलीटर व इमामेक्टीन बेन्झोएटची ५ ग्रॅम मात्रा १0 लीटर पाण्यात मिसळून पॉवर स्प्रे पंपच्या साहाय्याने फवारणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.