शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
2
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
3
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
4
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
5
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
8
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
9
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
10
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
11
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
14
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
15
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
16
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
18
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
19
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
20
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार

रेशीम उद्योगासाठी ११ कोटी २४ लाखाचा निधी

By admin | Updated: January 13, 2015 01:37 IST

शेतक-यांना दिलासा; उद्योगाला बळकटी मिळणार.

खामगाव (बुलडाणा) : रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने ११ कोटी २४ लाख रु पयांच्या निधी वितरणाला नुकतीच मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील रेशीम उद्योगाच्या बळकटीचा मार्ग मोकळा झाला असून पुरक व्यवसाय करणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.केंद्र शासनाच्या सीडीपी (रेशीम उद्योग विकास) या योजनेतंर्गत सन २0१४-१५ करीता वस्त्रोद्योग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून रेशीम उद्योग विकासासाठी दोन टप्प्यामध्ये ७४६.४४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे या योजनेसाठी राज्यशासनाचा हिश्याचा ३७८.३६ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यासाठी राज्य शासनाने ९ जानेवारीच्या अध्यादेशानुसार मंजुरी दिली आहे. सदर निधीची अनुदान रक्कम लाभार्थ्यांच्या बॅक खात्यावर वर्ग होतील, याची दक्षता घेण्याचे निर्देशही राज्य शासनाने दिले असून कोणत्याही प्रकरणात धनादेश, धनाकर्ष अथवा रोखीने निधीचे वितरण करण्यात येवू नयेत, असे आदेशही राज्य शासनाचे आहेत.जिल्हा रेशीम अधिकारी एस.पी.फडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रेशीम बळकटीकरणासाठी मंजूर केलेल्या निधीमुळे रेशीम शेतीला प्रोत्साहन मिळून शेतकरी या उद्योगाकडे वळतील, अशी आशावाद व्यक्त केला. *खर्चाची तरतूद संचालकांच्या अधिनस्तकेंद्र आणि राज्य शासन तरतूद खर्च करण्यासाठी संचालक (रेशीम) यांच्या अधिनस्त ठेवण्यात आली असून सदर तरतूद बीडीएस प्रणालीवर वितरीत करण्यात आली आहे. हा निधी बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या सुधारीत मानकांच्या दिलेल्या प्रशासकीय मंजुरीनुसार व त्या संदर्भातील मार्गदर्शक सुचनांनुसार खर्च करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत. .