शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

इपिलेप्सी शिबिरात १०६ रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 14:21 IST

अकोला : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात आयोजित इपिलेप्सी शिबिरात १०६ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

अकोला : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात आयोजित इपिलेप्सी शिबिरात १०६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी रुग्णांना तीन महिन्यांचे औषधही देण्यात आले.राष्ट्रीय आरोग्य अभियान, इपिलेप्सी फाउंडेशन मुंबई यांच्यातर्फे रविवारी शिबिर घेण्यात आले. त्यावेळी डॉ. सूर्या यांनी ० ते ४५ वर्षे वयोगटातील इपिलेप्सीच्या १०६ रुग्णांची तपासणी केली. शिबिरांतर्गत तज्ज्ञ न्यूरोफिजिशियनमार्फत रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर रुग्णांना तीन महिन्यांचे औषध देऊन त्यांना योग्य मार्गदर्शनदेखील केले. शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. आर. एस. फारुकी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. के. एस. घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.काय आहे इपिलेप्सी?इपिलेप्सी हा मेंदूशी निगडित आजार आहे. यामध्ये रुग्णाला फिट येण्याचे प्रकार घडतात. इपिलेप्सी या आजाराला आकडी म्हणजेच फेफरे किंवा फिटदेखील म्हणतात.तपासणी व समुपदेशनहा आजार मेंदूशी निगडित असल्याने रुग्णांची ई.ई.जी. तपासणी करण्यात आली. त्यासोबतच रक्त तपासणीही करण्यात आली.शिबिरांतर्गत इपिलेप्सी या आजारावर उपचारासाठी या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. रविवारी झालेल्या शिबिरात १०६ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यांच्यावर औषधोपचारही करण्यात आला.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोला